निहालचंद मेघावाल हे केंद्र सरकारातले राज्यमंत्री तूर्त बेपत्ता असून, त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचे निवेदन राजस्थान पोलिसांनी जयपूरच्या उच्च न्यायालयात केले आहे. ...
महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात दुष्काळी स्थिती आहे. यापुढे त्याची तीव्रता वाढत जाणार. सध्या तरी पाणी आहे, चारा आहे; पण पुढच्या आठ-दहा महिन्यांत भीषण स्थिती असेल. ...
या सरकारला कुणी धड जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. मतलब निघतो आहे तोर्पयत पवार हे सरकार चालू देतील. एखाद्या इश्यूवर देवेंद्रची ‘सफारी’ काढून घेतील. ...
पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्याच्या बटाला तालुक्यातील घुमान या जेमतेम 2क् हजार लोकवस्तीच्या तीर्थक्षेत्री एप्रिल महिन्यात होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. ...
सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव मतविभागणी न करता आवाजी मताने मंजूर करण्याचा व तो मंजूर झाल्याचे जाहीर करण्याचा ‘राजकारणी’ खेळ करणो सभापतीच्या पदाला शोभणारा नाही. ...
जवाहरलाल नेहरूंना प्रथम पाहिले, तेव्हा मी आठवी- नववीत शिकत असेन. ही गोष्ट 1955-56 ची आहे. तेव्हा मी दिल्लीला गेलो होतो. कानावर आले, की बाजूलाच नेहरू येत आहेत. ...