दहा वर्षांपूर्वी ‘शायनिंग इंडिया’ साध्य होऊ शकला असता; पण हवा, पाणी आणि जमीन यांनी प्रदूषणाची कमाल मर्यादा गाठल्यामुळे हे राष्ट्र आता कण्हू लागले आहे. ...
पंडित जवाहरलाल नेहरूंची १२५ वी जयंती साजरी होत असताना आपल्या देशातील राजकारण्यांमध्ये त्यांच्या परंपरेविषयी मतभेद व्हावेत ही राष्ट्रीय शोकांतिका म्हणावी लागेल ...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना इंचमपल्ली धरणाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केल्यावरून या धरणाविषयीच्या वादाला आता पुन्हा सुरुवात झाली ...
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तसेच भारतीय क्रिकेटचे माहेरघर अन् याच क्रिकेटच्या माहेरघरात 2 एप्रिल 2011च्या रात्री धोनीच्या भारतीय संघाने वर्ल्डक प पटकावला. ...
सचिनसारखा व्यक्ति जेव्हा आत्मचरित्र लिहितो तेव्हा ते एखाद्या चित्रपटाच्या नायकाप्रमाणो सचिनने स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून ‘प्लेईंग इट माय वे’ अशा पद्धतीने हा चित्रपट सुपर हिट होणो अपेक्षित होते. ...