लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सार्क’वर चीनचे सावट - Marathi News | China's tone on 'SAARC' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सार्क’वर चीनचे सावट

भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव व अफगाणिस्तान या आठ देशांच्या या संघटनेत भारत हा सर्वात प्रभावी देश आहे. ...

मिशन -44 यशस्वी होणे अवघड - Marathi News | Mission-44 is very difficult to succeed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिशन -44 यशस्वी होणे अवघड

सर्व जगाचे लक्ष असलेल्या जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांमधील पहिल्या टप्प्यातील मतदान केवळ शांततेतच नाही, तर अतिशय उत्साहात पार पडले. ...

गरिबांचे मरणो, लोकशाहीचे जगणो - Marathi News | Poverty of the poor, the world of democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गरिबांचे मरणो, लोकशाहीचे जगणो

गरिबाच्या मरण्याने लोकशाहीला कितपत फरक पडतो? गर्भाशय काढणारे, डोळे फोडणारे..यांपैकी कुणीही तुरुंगात गेले नाहीत, त्यांचे लायसन्सही रद्द झाले नाही. ...

महाराष्ट्राचा सांताक्लॉज! - Marathi News | Maharashtra's Santa Claus! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राचा सांताक्लॉज!

सांताक्लॉज बनून केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकरांनी महाराष्ट्र हिताचा पेटारा आधीच खुला केल्याने पुढच्या काळात महाराष्ट्राची ध्वजा फडकत राहण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

इतिहास बदलणार काय? - Marathi News | What will change history? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतिहास बदलणार काय?

जम्मू आणि काश्मिरात निवडणुकांना तोंड लागले आहे. इथे पहिल्या टप्प्यात 71 टक्के एवढे भरघोस मतदान झालेले पाहायला मिळाले. ...

लाजिरवाण्या घटनांचा महापूर - Marathi News | The magnitude of the shameful events | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाजिरवाण्या घटनांचा महापूर

गेल्या काही दिवसांत आपल्या देशात ज्या घटना घडल्या त्या पाहता भारत हा खरेच तारतम्य बाळगणारा देश आहे का, असा प्रश्न कुणालाही पडावा. ...

..तर दुष्काळसुद्धा इष्टापत्ती ठरेल! - Marathi News | ..and the drought will be a surprise! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तर दुष्काळसुद्धा इष्टापत्ती ठरेल!

कृष्णा खो:याचे 21 टीएमसी पाणी मराठवाडय़ाला मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहे. आधीच्या सरकारने मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी नाकारले. ...

विदर्भाला विरोध कोणाचा ? - Marathi News | Who is opposed to Vidarbha? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भाला विरोध कोणाचा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या बाजूने आहेत, असे स्पष्ट वक्तव्य भूपृष्ठ मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरात केले. ...

मोदी सरकारचे कामगारविरोधी धोरण - Marathi News | Anti-worker policies of the Modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी सरकारचे कामगारविरोधी धोरण

गेल्या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने मोठय़ा थाटामाटात आपले कामगार सुधारणा धोरण जाहीर केले. ...