लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रागतिक व्हा! - Marathi News | Be Progressive! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रागतिक व्हा!

रोजचं वर्तमानपत्र वाचणं अतिशय त्रासदायक झालं आहे. त्याच त्या मन विषण्ण करणाऱ्या बातम्या वाचून नैराश्याचं मळभ येतं. ...

देवयानी खोब्रागडे अजूनही वादात का? - Marathi News | Does Devyani Khobragade still promise? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवयानी खोब्रागडे अजूनही वादात का?

देवयानी खोब्रागडे, भारतीय परराष्ट्र सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी. सर्वसामान्य मुलींसाठी जे जीवनाचे स्वप्न असते, तिथे पोहोचलेली एक भारतीय युवती! ...

पेशावर घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते! - Marathi News | Peshawar incident can be repeated! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेशावर घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते!

पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कृूलमध्ये निरपराध मुलांचे जे हत्याकांड झाले ते या भागातील अखेरचे हत्याकांड असेल असे समजण्याचे कारण नाही. ...

अराजकाची नांदी - Marathi News | Azure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अराजकाची नांदी

विकास आणि परिणामकारक प्रशासन’ अशी प्रगतिशील कार्यपत्रिका घेऊन देशाचा राज्यकारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या संघ परिवाराच्याच बेबंद व बेछूट वक्तव्यांनी आणि कारवायांनी उद्विग्न झाले ...

भाजपाचा घातक अजेंडा - Marathi News | BJP's dangerous agenda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाचा घातक अजेंडा

राज्यसभेत गोंधळ चालूच आहे आणि त्याला विरोधी पक्ष जबाबदार नसून मोदी सरकारच जबाबदार आहे. या सत्रात एका आठवड्यात दहा विधेयके संमत ...

गुप्तचर संघटनांचे अपयश - Marathi News | Failure of detective organizations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुप्तचर संघटनांचे अपयश

इसिससाठी टिष्ट्वटर चालविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली ही दिलासा देणारी गोष्ट आहे. ...

निसर्गाची मारपीट अन् हवामानाचे अंदाज - Marathi News | Nature Strikes and Weather Forecasts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निसर्गाची मारपीट अन् हवामानाचे अंदाज

पाऊस पडण्यासाठी नैर्ऋत्य मोसमी वारेच हवेत, असं मात्र नाही. वातावरणात पुरेसं बाष्प असलं आणि हवेचा कमी दाब निर्माण झाला, की पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. ...

धैर्य, संयम अन् प्रयत्नांना पर्याय नाही! - Marathi News | Courage, patience and effort are not an option! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धैर्य, संयम अन् प्रयत्नांना पर्याय नाही!

देशच म्हणायचं तर संपूर्ण जगात अशा अतिरेकी हवामान परिस्थितीनं धमाकूळ घातल्याचं चित्र आहे. ...

महानगरांचे प्रदूषण जिवावर - Marathi News | The Metropolitan Pollution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महानगरांचे प्रदूषण जिवावर

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. ...