नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातिधर्मातील समस्त स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्ती व उद्धारासाठी हिंदूकोडबिल नावाची एक आदर्शसंहिता निर्माण करून स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्तीची आशा बाळगली. ...
स्वत:च्या उत्कृष्ट सांस्कृतिक वारशाविषयी आणि समृद्ध परंपरा तसेच प्राचीन संस्कृती याविषयी अभिमान बाळगणारा सर्वांत मोठा लोकसमुदाय या नात्याने आपण सहज पहिला क्रमांक मिळवू शकू ...
केंद्र सरकारने किमान वेतनाच्या कायद्यात दुरूस्ती करण्यासाठी ज्या हालचाली सुरू केल्या आहेत, त्याने देशभरातील करोडो श्रमजीवींच्या आशेला नवा अंकुर फुटणार आहे. ...
विधेयकातील प्रस्तावित सुधारणामध्ये महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था यांना जकात वा स्थानिक संस्था कर वसूल करण्याबाबतचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. ...
कोणताही कर हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ग्राहकांच्याच खिशातून जात असतो. व्यापारी किंवा दुकानदार केवळ कर संकलन करून ते भरण्याचे काम करतात. करप्रणालीत पारदर्शकता असेल, ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २00६ साली ‘वस्तू आणि सेवाकर’ म्हणजे ‘जीएसटी’ करप्रणाली विधेयक लागू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. ...