नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो. ...
आपली शिक्षणाची सगळी वाट चुकलेली आहे. सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्याचे जीन्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे बुद्धीचे प्रकार, वेगवेगळ्या तऱ्हेची आवड घेऊन ही मुले जन्माला आलेली आहेत. ...
नव्या वर्षात पदार्पण करताना देशाला नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. एका चांगल्या भविष्याची आकांक्षा असलेल्या युवा भारताचे ते केंद्रबिंदू ठरले आहेत. ...
सरतं वर्ष माझ्यासाठी खूप आनंदाचं, धक्कादायक गेलं असं म्हणता येईल़ कारण माझ्यावर चित्रित झालेला चित्रपट ही धक्कादायक गोष्ट होती. २०१२मध्ये समृद्धी पोरे माझ्याकडे आल्या. ...