नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकाच दिवशी घेतलेले दोन निर्णय देशाच्या एकूणच संरक्षणसिद्धतेवर दूरगामी, पण चांगले परिणाम घडवून आणण्यासारखे तर आहेतच; ...
पाणीचोरी रोखणे आणि नुकसानभरपाई या व तत्सम जलव्यवस्थापनविषयक बाबी जल सुशासनासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल संदिग्धता कायम राहणे राज्याच्या हिताचे नाही. ...
पोलीस हा माणूस आहे, यंत्र नाही. पोलिसालाही माणसासारखे वागवू, सन्मान देऊ, मनोबल उंचावण्यासाठी चांगले नूतृत्व उभे करू, त्याच्यावरला कामाचा ताण कमी होईल, त्याचा पगार वाढेल, बढती मिळेल, ...
नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो. ...
दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले, ...
२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले. ...
नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो. ...