लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतात आगमन - Marathi News | Arrival in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतात आगमन

महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, त्याला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने़़़ ...

सन २०१५, मोदींच्या कसोटीचे वर्ष! - Marathi News | 2015, Modi's Test year! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सन २०१५, मोदींच्या कसोटीचे वर्ष!

ज्योतिष हे शास्त्र नाही, असे माझे ठाम मत असले तरी, ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर सन २०१४ हे सरते वर्ष लक्षणीय मानले गेले. ...

उपहासाचा रक्तरंजित उपहास - Marathi News | Bloody ridicule of satire | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उपहासाचा रक्तरंजित उपहास

फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे बुधवारी भरदिवसा जो काही थरारक, जीवघेणा आणि रक्तरंजित प्रकार घडला, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही आणि केलेलेही नाही. ...

राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले! - Marathi News | The king killed; Nature has availed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले!

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे. ...

पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | In the prime minister's court in the prime minister's chair | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली. ...

धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर मुंबई - Marathi News | Mumbai on the shocking volcano | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर मुंबई

गेल्या शुक्रवारी नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावरील गोंधळानं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चांत चघळायला एक नवा विषय मिळवून दिला. ...

कोहं कोहं, सोहं सोहं - Marathi News | Koh Koh Koh, Sohn Sohn | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोहं कोहं, सोहं सोहं

मनुष्य योनीत जन्म घेण्यापूर्वी, गर्भावस्थेत असणारा प्रत्येक जीव, मी कोण; मी कोण, (कोहं कोहं) असा प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारीत असतो ...

प्राथमिक शिक्षणाचा शासन पुरस्कृत नवा प्रयोग ! - Marathi News | Government sponsored new experiment of primary education! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्राथमिक शिक्षणाचा शासन पुरस्कृत नवा प्रयोग !

महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय शिक्षणाच्या चतु:सूत्रीचा पायाही लोकमान्य टिळकांनी या महाराष्ट्रातच रुजविला. शिक्षणामध्येही महाराष्ट्र संशोधनातून अग्रेसर राहिला आहे. ...

पाकिस्तानची युद्धखोरी - Marathi News | Pakistan's war veteran | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानची युद्धखोरी

पाकिस्तान हे दहशतखोर राष्ट्र आहे आणि तसा शिक्का त्याच्यावर साऱ्या जगानेच आता उमटविला आहे. ...