लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीलंकेत झाली लोकशाही क्रांती - Marathi News | Democracy Revolution in Sri Lanka | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेत झाली लोकशाही क्रांती

गेल्या आठवड्यात श्रीलंकेत मैत्रीपाल सिरिसेना हे लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले नवे राष्ट्राध्यक्ष अधिकारावर आले. सिरीसेना यांचा विजय हे अपेक्षित आश्चर्य म्हणायला हवे. ...

प्रापंचिक दृष्टिभ्रम - Marathi News | Adventitious optical illusion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रापंचिक दृष्टिभ्रम

अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत. ...

बदल्यांच्या कायद्याचे मंत्रालयातून उल्लंघन - Marathi News | Violation of the Ministry of Transactions Law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बदल्यांच्या कायद्याचे मंत्रालयातून उल्लंघन

पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर काहीही केले नाही. आता नव्या मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा ही अपेक्षा आहे. ...

विज्ञानवादी संवाद - Marathi News | Scientists dialogue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विज्ञानवादी संवाद

इंडियन सायन्स काँग्रेसची सुरुवात १९१४मध्ये सर्वांत आधी कोलकाता येथून झाली. तद्नंतर १९१९ला ६व्या सायन्स काँग्रेसचे आयोजन मुंबईत झाले होते. ...

आनंदाचा शोध - Marathi News | Search for happiness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आनंदाचा शोध

योग हा असा संस्कार आहे, तो आयुष्यभराची सोबत करणारा आहे. त्यामुळे शालेय आयुष्यात योग विषयाची आवड निर्माण होणे, अत्यंत गरजेचे आहे. ...

राज्य अंधश्रद्धामुक्त करणार! - Marathi News | The state will be superstitious! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य अंधश्रद्धामुक्त करणार!

अंधश्रद्धा निर्मूलन असो वा जादूटोणाविरोधी कायदा असो. या गोष्टी आहेतच. त्या त्यांच्या स्तरावर उपयोगी ठरतीलच. तशी यंत्रणादेखील आहे. ...

सब कुछ मराठवाडा - Marathi News | Everything Marathwada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सब कुछ मराठवाडा

पुढच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही नांदेडच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री विदर्भातून आलेले असले तरी, पक्षसंघटनेची सूत्रे मराठवाड्याच्या वाट्यालाच असतील. ...

शेती किफायतशीर कशी बनेल? - Marathi News | How will farming become lucrative? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेती किफायतशीर कशी बनेल?

नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या एका पाहणीनुसार देशातील १५.६१ कोटी ग्रामीण कुटुंबापैकी ५७.८ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत ...

मग नक्षली वाईट कसे? - Marathi News | Then how bad the naxalite? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मग नक्षली वाईट कसे?

काही लोकाना सतत चर्चेत आणि खरे तर वादात राहण्याची मोठी हौसच असते. आपल्या या हौसेपायी आपण आपल्याच मातुलांना वेळोवेळी अडचणीत आणीत असतो, ...