लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
संकटांचे पीक! - Marathi News | Crisis of crisis! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकटांचे पीक!

भारतातील प्रगत राज्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असणारे आणि औद्योगिक गुंतवणूक व विकासात अग्रगण्य असणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबतही अग्रक्रमावर आहे. ...

जातिअंताची चिरंतन चर्चा - Marathi News | The eternal discussion of the caste | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जातिअंताची चिरंतन चर्चा

केवळ परिषदांचे, ठरावांचे व मर्यादित आवाका असलेल्यांच्या सहभागाचे उसासे टाकून जातिअंत साधणे शक्य नाही. ...

उपहास ठीक, वृत्तवाहिन्यांचे कामही नाकारणार? - Marathi News | Drama right, will the work of TV channels be rejected? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उपहास ठीक, वृत्तवाहिन्यांचे कामही नाकारणार?

वृत्तवाहिन्यांवर आरोप करणे आता नित्याचेच झाले आहे. काहींचा तर तो व्यवसायच झाला आहे. ...

वय वर्षे ५५...! - Marathi News | Age 55 years ...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वय वर्षे ५५...!

महाराष्ट्र राज्याने वयाची ५५ वर्षे आज पूर्ण केली. या अर्थाने प्रौढत्वातून वृद्धत्वाकडे त्याची वाटचाल आता सुरू होईल. ...

निवडणूक नको...मग बांधा रेशीमगाठी - Marathi News | Do not pick an election ... Then bundle silk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक नको...मग बांधा रेशीमगाठी

कर्नाटक सीमेवरील बोरूळ गावाने निवडणुकीसंदर्भात एक नवा दृष्टिकोन ग्रामीण महाराष्ट्राला दिला. ...

हिटलरच्या मृत्यूनंतर ७० वर्षांनी...! - Marathi News | 70 years after Hitler's death ...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिटलरच्या मृत्यूनंतर ७० वर्षांनी...!

बरोबर ७० वर्षांपूर्वी सोविएत फौजा बर्लिनच्या वेशीवर धडक देत असतानाच ३० एप्रिलला पहाटे हिटलरनं आपली पत्नी इव्हा हिच्यासह आत्महत्त्या केली. ...

ममताबार्इंना पर्याय नाही - Marathi News | Mamtaabai has no choice | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममताबार्इंना पर्याय नाही

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने प. बंगालमधील ९१ पैकी ६७ नगर परिषदांमध्ये बहुमत प्राप्त करून साऱ्या देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...

भाऊबंदकी - Marathi News | Brother-in-law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाऊबंदकी

आजवर चित्र पंकजा विरुद्ध धनंजय असेच होते; पण ‘वैजनाथ’च्या निवडणुकीत खासदार प्रीतम आणि यशस्वी या बहिणीही आक्रमक झालेल्या दिसल्या. ...

शेतकरीविरोधी धोरणाचा पुरस्कार कशासाठी? - Marathi News | Award for anti-farmer policy? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरीविरोधी धोरणाचा पुरस्कार कशासाठी?

काँग्रेसने पुन्हा एकदा राहुल गांधींना चळवळीत उतरविले आहे. त्यांनी पहिल्यांदा रामलीला मैदानात झालेल्या शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित केले. ...