लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोंडी विश्वासू मित्राची - Marathi News | Kandi Trusted Friend | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोंडी विश्वासू मित्राची

पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा शिवसेनेची मजा घेत आहेत. रणांगणात जिंकलेला मराठी माणूस तहात हरतो असे म्हणतात. शिवसेनेची नेहमीची तडजोडीची भाषाही तेच सांगते. ...

निर्गुण निराकार सरकार? - Marathi News | Nirguna formless government? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्गुण निराकार सरकार?

धर्म भले कोणताही असो, प्रत्येक धर्मातील परमेश्वर वा नियंता निर्गुण-निराकारच आहे. त्याला कोणत्याही का रूपात साकारणे ही बाब धर्म अमान्य ...

मोदी सरकारच्या मूल्यमापनाची ही वेळ नव्हे! - Marathi News | This is not the time to evaluate the Modi government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी सरकारच्या मूल्यमापनाची ही वेळ नव्हे!

अलीकडच्या काळात कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की त्याच्या पहिल्या आठवड्यातील गल्ल्यावरच त्याचे यश किंवा अपयश ठरविले जाते. ...

मोदींची चीन भेट : चिनी चष्म्यातून - Marathi News | Modi's visit to China: Chinese glasses from China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींची चीन भेट : चिनी चष्म्यातून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याकडे चिनी प्रसारमाध्यमे नेमक्या कोणत्या प्रकारे पाहत आहेत याची चर्चा दौऱ्यापूर्वी आपल्याकडे प्रसिद्ध झालेल्या ...

भारत-बांगला मैत्रीचे नवे पर्व - Marathi News | Newly-celebrated India-Bangla friendship | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत-बांगला मैत्रीचे नवे पर्व

भारत आणि बांगला देश यांच्यातील सीमा करारावर लोकसभेने संपूर्ण बहुमतानिशी मान्यता दिली असून, त्यामुळे या दोन देशांतील संबंधात एका ...

अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा - Marathi News | Such is the judgment of justice in India | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

सलमान खान आणि जयललिता यांच्या प्रकरणांनंतर दाऊद इब्राहीम यानं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे; कारण देशातील उत्तम वकील नेमण्याएवढा ...

सातपुड्यातील किसन - Marathi News | Kisan in Satpuda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सातपुड्यातील किसन

सातपुड्यातील अतिदुर्गम अशा बर्डीपाडा या छोट्या पाड्यातील किसन तडवी या तरुणाने दोहा (कतार) येथे झालेल्या पहिल्या आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार ...

त्यांच्या कविताच नाही का झाल्या ? - Marathi News | Why not their poems? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांच्या कविताच नाही का झाल्या ?

प्लेटो म्हणाला तत्त्वज्ञांना कायदा लागू होऊ नये. कारण बऱ्यावाईटाची त्यांना असलेली जाण श्रेष्ठ स्वरूपाची असते. जगाने त्याचे म्हणणे ऐकले नाही. ...

मोदींचा चीन दौरा विश्वासाचा हिमालय उभारेल? - Marathi News | Modi's visit to China will build Himalayas of faith? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींचा चीन दौरा विश्वासाचा हिमालय उभारेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा दौरा लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. ...