लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
नरेन्द्र मोदींचा हेकट स्वभावच घातक ठरेल? - Marathi News | Narendra Modi's destructive nature will be dangerous? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेन्द्र मोदींचा हेकट स्वभावच घातक ठरेल?

२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित संपुआ पराभूत होईल असा अंदाज जर तुम्ही २०१० साली व्यक्त केला असता, तर लोकानी तुम्हाला वेड्यातच काढले असते. ...

दिल्लीतला विकोपाचा संघर्ष - Marathi News | Conflicts of Violence in Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीतला विकोपाचा संघर्ष

अरविंद केजरीवाल आणि त्यांचे दिल्लीतील आम आदमी सरकार केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे उतरणार असल्याचे त्यांच्या जनता दरबारात परवा साऱ्यांना दिसले. ...

बोफोर्स ही मीडिया ट्रायलच... - Marathi News | Bofors only media trial ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोफोर्स ही मीडिया ट्रायलच...

१९८६ मध्ये साऱ्या देशाला हादरा देणाऱ्या व तत्कालीन सरकार पायउतार करणाऱ्या बोफोर्स तोफांच्या प्रकरणातून तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी हे निर्दोष व सुखरुप बाहेर पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. ...

‘बुरे दिन’ येतील ते लोकशाहीसाठीच! - Marathi News | 'Bad day' will come for democracy only! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बुरे दिन’ येतील ते लोकशाहीसाठीच!

‘अच्छे दिन’ किती आले वा आले नाहीत, आता ‘बुरे दिन’ कोणाचे येणार इत्यादी शब्दांचे खेळही बरेच केले गेले. ...

चला गड्यांनो सोलापूर विकू या - Marathi News | Let's sell the goldsmiths | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चला गड्यांनो सोलापूर विकू या

भाषा आणि शब्दप्रयोग यांचा मेळ बसला नाही की गोंधळ उडतो. राजकारणात अनेकांचा हा गोंधळच त्यांचे वैशिष्ट्य ठरल्याची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. ...

वाळूच्या पट्ट्यात गावगाड्याचे दफन - Marathi News | Burying the grave in the sand belt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाळूच्या पट्ट्यात गावगाड्याचे दफन

वाळूच्या व्यापाराभोवती समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण फिरते. राजकारणातील ठेकेदार आणि ठेकेदारीतील राजकारण हे समीकरण सरळ आहे. ...

गांधींची हत्त्या आणि नथुराम भक्तांचा कुप्रचार - Marathi News | The assassination of Gandhi and the propaganda of Nathuram devotees | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गांधींची हत्त्या आणि नथुराम भक्तांचा कुप्रचार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण केले जाते आहे. ...

शत प्रतिशत बेबनाव - Marathi News | 100 percent unexpected | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शत प्रतिशत बेबनाव

दोन परस्पर विरोधी विधाने एकाच दमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अखेरीस बोलताना केली आहेत. ...

वर्ष एक, कामे अनेक... - Marathi News | Year one, many works ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वर्ष एक, कामे अनेक...

पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकार वर्षभराच्या काळातील उपलब्धींकडे देशाचे लक्ष वेधण्यात सध्या व्यस्त आहे. ...