लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रबोधनकाराची सावली - Marathi News | Shadow of enlightenment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रबोधनकाराची सावली

ज्या गावात महाराजांचे कीर्तन असायचे तेथील गरीब मुलांना सुनंदाबाई गणवेश, पुस्तके वाटायच्या. चिंधी बाजारातील जुने कपडे त्या घेऊन यायच्या ...

कृतघ्न कोण? - Marathi News | Who is ungrateful? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृतघ्न कोण?

भारताचे भाग्यविधाते व देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती १४ नोव्हेंबरला आणि ५० वी पुण्यतिथी २७ मेला आली. ...

नफेखोरीचा हा प्रमाद केवळ मॅगीचा नाही - Marathi News | This is not the case of profiteering | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नफेखोरीचा हा प्रमाद केवळ मॅगीचा नाही

गेल्या आठवडाभरात जागतिक पातळीवरील एका मोठ्या ब्रॅण्डने गुडघे टेकले. अशा मोठ्या ब्रॅण्डच्या पतनाने काही आनंद होत नाही. ...

खडसे कोणते खरे? - Marathi News | Which one is true? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खडसे कोणते खरे?

‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ या हिंदीतील वाक्प्रचाराच्या अर्थाशी नाते सांगणारी माणसे प्रत्येकालाच कधी ना कधी भेटतात. राजकारणात तर अशी माणसे हमखास भेटतात. ...

रुग्णांचा जीव सरकारच्या हाती - Marathi News | The life of the patient in the hands of the government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रुग्णांचा जीव सरकारच्या हाती

सरकार विधानसभेत किंवा विधान परिषदेत घोषणा करते आणि विसरून जाते असे चित्र नवे नाही. सभागृहातला गोंधळ मिटवण्यासाठी अनेकदा आश्वासनाची मात्रा लागू पडते. ...

माझा नंबर पहिला - Marathi News | My number is first | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माझा नंबर पहिला

बालकांवरील बलात्कार व त्यांचे हरविणे..या घटना काळजीच्या व मन हेलावणाऱ्या आहेत. महाराष्ट्राने देशात यामध्ये ‘पहिला नंबर’ गाठला. आकडे फसवे नसल्याने पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी बाब नव्हे का? ...

बिहारला जातवादाच्या अंधारात ढकलू नका - Marathi News | Do not put Bihar in the darkness of casteism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिहारला जातवादाच्या अंधारात ढकलू नका

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या काही अजरामर काव्यांची सुवर्णजयंती साजरी करण्यात आली. ...

शेती-शेतकऱ्यांची दुर्दशा नि ‘विकासाची’ दिशा - Marathi News | Farmer's misery and development 'direction' direction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेती-शेतकऱ्यांची दुर्दशा नि ‘विकासाची’ दिशा

आजमितीला भारतातील शेती व शेतकरी बहुपदरी संकटात आहे. गत दोन दशकात ३ लाख शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची नौबत आली आहे. ...

पर्रीकरांचा बाष्कळपणा - Marathi News | Parrikar's absurdity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पर्रीकरांचा बाष्कळपणा

फाट, बेफाम, बेलगाम, बाष्कळ, बालिश अशी कितीही विशेषणे लावली, तरी कमी पडतील, इतकी मुक्ताफळे मोदी सरकारातील मंत्री आणि भाजपा व संघाचे नेते गेले वर्षभर उधळत आहेत. ...