‘एक कदम स्वच्छता की ओर’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावणेदोन वर्षांपूर्वी गांधी जयंतीचे औचित्य साधून दिल्लीच्या राजपथापासून ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रारंभ केला आहे. ...
कोणतीही व कशीही स्थिती किंवा प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी हमखास उपयोगी ठरणारा रामबाण इलाज म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती. त्या बळावर अशक्य ते शक्य करून दाखविले गेल्याची अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. ...
देश संकटात आणि समाज गोंधळात असला की त्यात अनेकांच्या बुद्धींना शिंगे फुटतात आणि ती माणसे समाजाला त्यांनाही न समजलेल्या विषयावर मार्गदर्शन करायला निघतात. ...
गेली काही वर्षे मुंबई विद्यापीठाची विश्वासार्हता लयाला जातच आहे. पण दिल्लीहून राजधानी दौलताबादला हलवण्याच्या निर्णयामुळं इतिहासात ज्याचं नाव ‘वेडा महम्मद’ असे नोंदवलं गेलं आहे ...
पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सा ...
‘चांगल्या प्रशासनाची ओळख काय असते? तर ते प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान हवे. लोकांच्या समस्यांची दखल घेऊन तत्काळ काही उपाययोजना झाल्यास प्रशासनाच्या कामांना ‘मानवी चेहरा’ प्राप्त होतो. प्रशासन कार्यक्षम झाल्यास काय किमया घडू शकते याचे ‘सारथी’ उत्तम उदा ...
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि त्या देशाचे पंतप्रधान ली केकियांग यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचे अभीष्टचिंतन केले आहे. ...
डॉ. भारत झुनझुनवाला (अर्थशास्त्राचे अध्यापक)आजारी असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्यापूर्वी एअर इंडियाच्या ४०,००० पैकी एक तृतीयांश कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. एअर इंडियातून निघून जाण्यासाठी या कर्मचाºयां ...