मध्य प्रदेशातील बडवानी या नर्मदातीरावरील राजघाटावर असलेली राष्ट्रपिता म. गांधी, कस्तुरबा आणि त्यांनी आपला मुलगा मानलेले त्यांचे सचिव महादेवभाई देसाई या तिघांचीही समाधी स्थाने दि. २७ जुलै २०१७ या दिवशी रात्रीच्या अंधारात जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ...
जगातील विविध देशांमध्ये आपसात तणाव असणे, हे काही नवे नाही. अनेक वेळा या तणावातून दोन देशांमध्ये लढायाही होतात. काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा समेट आणि समझोत्याने हे भांडणतंटे मिटतातही. अशा तणावाच्या किरकोळ घटना वरच्यावर घडतच असतात. ...
एक दु:खद बातमी. दिल्ली विद्यापीठातून मराठी हद्दपार. आपण वाचली. हळहळलो. मराठी भाषेचा प्रचंड अभिमान असलेले मनातल्या मनात खवळले. मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन करणारे प्राध्यापक चुकचुकले. त्यांनी आपापसात बातमी शेअर केली. चक्क लाईक केली. आपण जबाबदारी समोरच ...
कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचा काहीसा थांबलेला इतिहास पुन्हा एकदा पुढे सरकू लागला आहे. श्रावणातील हिरवळीप्रमाणे ती पुन्हा एकदा बहरू लागली आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांच्या सत्कार समारंभात राज्य शासना ...
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या निवडीपासून वारकऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असून मंदिर समिती ही पूर्णत: वारकºयांची असावी ही त्यांची मागणी आहे. नव्या समितीची घोषणा होताच आषाढी वारीला निघालेल्या पालख्या मध्येच थांबवून वारकºयांनी आपला असंतोष प्रगट ...
भटके-विमुक्त व इतर मागासवर्गांच्या १३ टक्के आरक्षणाच्या बाबतीत तर सरकारची बाजू अधिक लंगडी आहे. कारण राज्यघटनेच्या अनुच्छेद १६(४ए)नुसार सरकार या प्रवर्गांसाठी बढत्यांमध्ये राखीव जागा मुळात ठेवूच शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार म्हटले आहे. ...
सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी मैदानी खेळांना कधीच विसरली, परंतु हे विसरणे नव्या ‘व्हर्च्युअल गेम्स’च्या विश्वाला प्रोत्साहन देणारे ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून मैदानावरचे ...
शोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते. ...
७ आॅगस्ट, श्रावण पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस भारतातच नव्हे, तर जगातही अनेक ठिकाणी ‘संस्कृत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त पाच हजार वर्षांची ...