लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
६० मुलांच्या मृत्यूचे संन्यस्त अपराधी - Marathi News | 60 convicted criminal convicts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :६० मुलांच्या मृत्यूचे संन्यस्त अपराधी

धार्मिक, यौगिक आणि राजकीय अशा तीनही सत्तांनी युक्त असलेल्या योगी आदित्यनाथ या सत्पुरुषाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद प्रचंड बहुमतानिशी ताब्यात घेतले आहे. ...

आर.आर. आबा, तुम्ही आज असता तर... - Marathi News | R.R. Aba, if you were today ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आर.आर. आबा, तुम्ही आज असता तर...

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा आज साठावा जन्मदिन. यानिमित्ताने लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत लिहिलेले अनावृत पत्र... ...

शास्त्री - कोहली यांची आता खरी परीक्षा - Marathi News | Shastri - Now the real test of Kohli | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शास्त्री - कोहली यांची आता खरी परीक्षा

श्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडवल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल. ...

गर्दी ओसरली, उत्साह कायम - Marathi News | The crowd disappeared, the enthusiasm persisted | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गर्दी ओसरली, उत्साह कायम

न्यायालयाने दहीहंडीवरील थरांचे आणि वयाचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही दहीहंडी उत्सवातील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. ...

काँग्रेसच्या वर्मावर घाव - Marathi News | Verma wounds on Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसच्या वर्मावर घाव

ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर आणि संजय चौपाने यांचे एकाच अपघातात मागेपुढे झालेले मृत्यू दुर्दैवी तर आहेतच ...

एसएफआय, एबीव्हीपी...दोघांच्याही भूमिका समर्थनीय नाहीत - Marathi News | SFI, ABVP ... Both the roles are not supported | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एसएफआय, एबीव्हीपी...दोघांच्याही भूमिका समर्थनीय नाहीत

महाविद्यालयातील गुरमेहेर कौर, मुत्तू कृष्णन आणि आता स्मृती इराणी यांचा तथाकथित पाठलाग इ. प्रकरणांनी देशात बरेच वादंग माजले ...

संकल्पना नव्या भारताची... - Marathi News | The concept of new India ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकल्पना नव्या भारताची...

नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर कायद्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा लाल किल्ल्यावरून काय बोलणार, याकडे साºया देशवासीयांचे लक्ष होते. ...

सरोगसी नियमन कायदा - Marathi News | Surrogacy Regulation Act | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरोगसी नियमन कायदा

सरोगेट मदर ही संकल्पना नवीन नाही. या संकल्पनेद्वारे अपत्यप्राप्ती करून अपत्य सुख मिळविणाºया जोडप्यांची आपल्या देशात उणीव नाही. ...

हेही नसे थोडके! - Marathi News | Beware! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हेही नसे थोडके!

व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार खºया अर्थाने सर्वसामान्यांना उपभोगता येत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मागितले तर बहुतेक नाही असेच उत्तर मिळेल. ...