वसंत भोसले---आंबोलीहून सावंतवाडीत उतरणाºया घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. जोरदार पाऊस चालू आहे. परिणामी वाहतूक बंद पडली असल्याचा मेसेज गेल्या बुधवारी व्हॉट्सअॅपवर फिरत होता. तो बनावट होता. मेसेज टाकणाºयाला यातून काय मिळाले. नागरिकांना त्रास दिल्याच ...
खासगीपणाचा हक्क हा मूलभूत अधिकारांचा भाग असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले तरीही आपण समाज म्हणून आधुनिक नवसमाजाची निर्मिती करण्यात हे एक महत्त्वाचे पाऊल टाकतोय आणि यादृष्टीने वागावे लागेल, अशी अपेक्षासुद्धा न्यायालयाच्या निर्णयातून ध्वनित होते ...
सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने बुधवार २३ आॅगस्ट २०१७ रोजी गोपनीयतेच्या हक्काबद्दल जो काही ऐतिहासिक न्यायनिवाडा दिलेला आहे त्याबद्दल गेले दोन-तीन दिवस उलटसुलट चर्चा सुरू आहे. ...
स्वस्त आणि मस्त प्रवास अशी ओळख असलेले बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी जीवनवाहिनीच. एक मोठा प्रवासीवर्ग दररोज लोकलमधून धक्के खात प्रवास करतो, तर चाकरमान्यांचा निम्मा भार बेस्ट बसगाड्यांवर आहे. ...
आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हटल्या जातात. त्यावेळी तेथे जमलेल्या सर्वांचा त्यात सहभाग असल्याने त्यावेळी चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते ...
पत्नीचे वय १५ वर्षांहून अधिक असेल तर समागमासाठी तिची सहमती वा संमती असण्याचे वा घेण्याचे कारण नाही व १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीवरील नव-याचा बलात्कार हा अपराध ठरत नाही ...
कॉंग्रेसचे नेते नारायण राणे आणि प्रकाश आवाडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध आहे. याची भाजपच्या वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन, तूर्तास तरी हा प्रवेश थांबविला आहे. ...
सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ‘निजतेचा अधिकार’ (राईट टू प्रायव्हसी) हा मूलभूत घटनात्मक अधिकार असल्याचे गुरुवारी मान्य केले. याच न्यायालयाचा १९५४ व १९६२ सालचा निकाल त्यासाठी बदलला. ...
आज शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही ...
शासनाची जबाबदारी म्हणून कोणत्याही बाबतीत केवळ यंत्रणांकडून अपेक्षा बाळगून बसले गेले तर कालापव्ययाखेरीज फारसे काही हाती लागत नाही, कारण यंत्रणांच्या आपल्या काही मर्यादा असतात. ...