आपल्या देशामध्ये बाबांचा बोलबाला आहे. काहींचे हजारो-लाखो भक्त आहेत, काही जेलची हवा खात आहेत. सच्चा झुठा साबित झाला आहे. बाबा लोकांच्या या गर्दीत आमच्या विदर्भात एक भाऊ आहेत. या भाऊंच्या अंगठ्याचे पाणी जरी प्यायले तरी सुधारतील. ...
मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया. हे देवहो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगले पाहावयास मिळो. सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवाने ( निसर्गाने ) दिलेले आयुष्य देवाच्या ( निसर्गाच्या ) स्तवना ...
बरे-वाईट, अनुकूल-प्रतिकूल असे काहीही असो; हरेक बाबतीत प्रत्येकाचेच काहीना काही मत असते. त्याबद्दल कुणाची हरकत असण्याचेही कारण नाही. परंतु प्रत्येक बाबतीतले आपले मत जाहीरपणे प्रदर्षित करण्याची गरज नसताना जेव्हा तसे केले जाते ...
अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे. ...
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरासाठी एवढा मोठा लढा का दिला? विद्यापीठातील अनागोंदी पाहता या महामानवाच्या नावाला आपण बट्टा लावतोय का? असे प्रश्नामागून प्रश्न पडतात. बाबासाहेबांचे कर्तृत्व समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र या क्ष ...
दोन आठवड्यांपूर्वी स्पेनमधल्या बार्सिलोनातल्या लास रॅम्बलास या हमरस्त्यावरच्या भर गर्दीत दहशतवाद्यांनी एक व्हॅन घुसवून घातपात घडवून आणला होता. बार्सिलोनापाठोपाठ दुसरा हल्ला जवळच्या कॅम्ब्रिल्स या ठिकाणी झाला. ...
‘आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारात सामील होणार नाही आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाही’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. त्यांच्या पाठोपाठ शरद पव ...
आज भाद्रपद शुक्ल अष्टमी , मंगळवार , चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे. भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष् ...