भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे. ...
बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे. ...
मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो. ...
देशाच्या दैनंदिन अर्थव्यवहाराला दीर्घकाळ शीर्षासन करायला लावणारा, भारतीय अर्थव्यवस्थेला दयनीय अवस्थेत नेऊन ठेवणारा, पंतप्रधान मोदींचा नोटाबंदीचा ‘क्रांतिकारी निर्णय’ पूर्णत: तोंडावर आपटला आहे. ...
विवाहातील बलात्कार हा अपराध ठरविला तर आपली कुटुंबव्यवस्था व तिच्यामागे असलेली महान संस्कृती मोडीत निघेल, कोणतीही स्त्री अशा अपराधासाठी नव-याला गुन्हेगार ठरवू शकेल आणि त्यामुळे सारे सामाजिक पर्यावरणच नष्ट होईल ही केंद्र सरकारने सर्वोच्च ...
किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ! ...
किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ! ...
श्रीगणेशाला एक हजार नावांनी ओळखले जाते. श्रीगणेशसहस्रनामावली गणेशपूजा पुस्तकात दिलेली असते. काही उपासक गणेशाच्या १०८ नावांचा जप करतात तर काही उपासक श्रीगणेशाच्या एक हजार नावांचा जप करतात. ...