भारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांग ...
भारतात सरकारी विद्यापीठे मोठ्या प्रमाणात आहेतच; पण खासगी विद्यापीठांचीही प्रचंड गर्दी झाली आहे. इतकी सारी विद्यापीठे असून, त्यातील एकालाही आंतरराष्ट्रीय दर्जा आतापर्यंत मिळवता आलेला नाही. आपली सर्व सरकारी विद्यापीठे नोकरशाही व लालफितशाहीत अडकलेली आहे ...
सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक! ...
उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल. ...
मंत्रालयातील लंच टाइम दीड तासांचा असतो. बरेच कर्मचारी दिवसभर अळमटळम करतात.वर्षभर सगळे सण साजरे होतात. फक्त सामान्यांचेच प्रश्न सोडविले जातील, असा एखादा आठवडा मंत्रालयात साजरा करता येईल का? ...
दीपावली हा खरा शब्द. आवली म्हणजे रांग, ओळ दिव्यांची आवली, रांग म्हणजे दीपावली म्हणून घरभर दिवे लावायचे. दिव्यांनी घर सजवून टाकायचे. म्हणजेच घर उजळायचे, उजळून टाकायचे. ...
हजार वर्षांचा काळोख प्रकाशाच्या एका किरणाने नष्ट होतो. तो तेजोत्सव म्हणजेच दिवाळी असं परंपरा सांगते. गोडधोड, कपडेलत्ते, फटाके यांच्याबरोबरच मराठी वाचकांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय असूच शकत नाही. आता तर दिवाळी तोंडावर आली तेव्हा ‘कलाक्षरे’मध्ये दिवा ...
थॅलेर यांनी मानसिक लेखा परीक्षणाची संकल्पना मांडून सिद्ध केले की लोक आर्थिक निर्णय घेताना केवळ परिपूर्ण मूल्यांचा नव्हे तर पर्यायी मूल्यांचा जास्त प्रकर्षाने विचार करतात. त्यामुळे एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचे केवळ मूल्य महत्त्वाचे नसून खरेदी ...
राज्यशकट हाती घेताना, पारदर्शी कारभार करण्याबरोबरच देशातील प्रत्येकाला २०२२ पर्यंत निवारा मिळवून देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही मुंबईतील निवा-याचा प्रश्न लक्षात घेत, परवड ...