नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेले आाणि त्याचे खापर परीक्षा विभागावर फोडून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची कुलपती विद्यासागर रा ...
पार्किंगच्या नावाखाली सिडको ते हर्सूलदरम्यानचे हरित पट्टे नष्ट करायचे, हिमायत बाग, विद्यापीठ परिसर, सलीम अली सरोवरासारख्या आॅक्सिजन हबमधील वृक्षतोडीकडे डोळेझाक करायची, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली स्वत:च झाडांवर कु-हाड चालवायची आणि त्याचवेळी नवीन हरि ...
रोज काहीतरी कामे काढून बिले उकळणा-या बांधकाम विभागाने अखेर मनोरा आमदार निवासावर शेवटचा श्वास घेण्याची वेळ आणलीच. आता ही इमारत नोव्हेंबरमध्ये पाडली जाईल. ...
‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते. ...
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने गुजरातबाबत मात्र तशी घोषणा न केल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आयोगावर पक्षपाताची टीका सुरू केली होती. ...
जीडीपी आणि रोजगार निर्मितीदरम्यान एक सकारात्मक संबंध असल्याचे अनेक अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास जीडपीच्या प्रत्येक अंकाच्या उसळीसोबत रोजगारही वाढतो आणि घसरणीसोबत तो कमी होत असल्याचे दिसून येते. ...
देशांतर्गत घटक, आंतरराष्ट्रीय घटक व धोरणात्मक घटक यांच्या संमिश्रणामुळे व्याजदर व विनिमय दर यांच्यातील संबंधावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. अंतर्गत प्रभावाची शक्ती जितकी अधिक तितक्या अधिक प्रमाणात तटस्थता व्याजदर व विनिमय बाजार यांच्यातील संबंध अधिक घन ...
लोकसभेसाठी जमवाजमव सुरू झाली आहे. विद्यमान, माजी, नवखे असे सगळेच हालचाल करायला लागले. चर्चाही झडायला लागल्या. डिसेंबर १८ की मे १९ असे वादाचे फड रंग भरायला सुरुवात झाली तशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत चालली. ...
दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. ...