नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
देशाच्या राजधानीत थंडीचा मोसम असूनही दिल्ली शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीत उद्भवलेला वाद आणि त्याचे वकीलवर्गात उमटणारे पडसाद, या दोन घटनांवर बरीच गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. ...
तेजस हे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान गेली २२ वर्षे देशात तयार होत आहे आणि अजून ते उड्डाणासाठी पूर्णपणे तयार झाले नाही. त्याही अगोदर ज्या अर्जुन नावाच्या रणगाड्याचे बांधकाम देशात सुरू झाले तोही अद्याप अर्धवट अवस्थेतच राहिला आहे. ...
अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत... मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे. ...
वातानुकूलित कक्षात बसून डिजिटल व्हिलेजचे प्रारूप तयार करणा-या सरकारी यंत्रणेने मोठा गाजावाजा करीत अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावाला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज घोषित तर केले मात्र एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही मेळघाट व्याघ्र ...
मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीबाबत नेहमीच चित्रविचित्र दावे केले गेले आहेत. कधी कुणाला मंगळावरील छायाचित्रात खेकडा आणि महिलासुद्धा दिसते तर कुणाला एलियनची शवपेटी. ...
नमस्कार. सगळ्यात आधी आपल्याला रस्तेमुक्त खड्डे व्हावेत यासाठी शुभेच्छा..! सॉरी, खड्डेमुक्त म्हणायचं होतं चुकून उलटं झालं. आपण वाईट वाटून घेऊ नका... महाराष्ट्राला कसं बनवावं याची काही ना काही स्वप्नं आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी पाहिली होती. ...
निवडणुका जवळ आल्या की काही राजकारणी माणसांची डोकी फिरल्यागत होतात. त्यातून ज्यांच्या डोळ्यावर त्यांच्या आंधळ्या श्रद्धांचे गडद चष्मे आहेत आणि आपल्याखेरीज इतर सा-यांचे विचार आणि दृष्टी निकृष्ट व बिनकामाची आहे ...
व्यत्यय हा एक नवा प्रचलित व्यावसायिक शब्द आहे. त्याने शिक्षणाला अनेक पद्धतीने प्रभावित केले आहे. फायद्यासाठी संस्था, आॅनलाईन मिश्रित हायब्रिड शिक्षण पद्धती या सर्व त्याच्याच अभिव्यक्ती आहेत. ...
गोव्यात होणा-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा स्मृती इराणी यांच्या माहिती व प्रसारण खात्याचा निर्णय चित्रपट माध्यमाची गळचेपी करणारा आहेच. ...