लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता - Marathi News | Air pollution is not only present in the country but also on health at the international level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे. ...

कुठं नेऊन ठेवलाय रिपोर्ट माझा... - Marathi News | Where is my report ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुठं नेऊन ठेवलाय रिपोर्ट माझा...

​​​​​​​इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर मनकवडे ... एमके... अर्थात आपला यमके आज खूपच डिस्टर्ब होता. ...

४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला निघालेल्या बाबानंतर आता सरसावलेले श्री श्री - Marathi News |  After the departure of Ram Mandir, the Ayodhyas of Ayodhyay did not escape for 40 years. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला निघालेल्या बाबानंतर आता सरसावलेले श्री श्री

राजकारणाने धर्माचे प्रश्न कधी हाती घेऊ नयेत, तसे धर्माचे म्हणविणा-यांनीही राजकारणाच्या प्रश्नात स्वत:ला गुंतवू नये. ...

आयुर्मान वाढले असले तरी समस्यांचा डोंगर अद्यापही कायम! - Marathi News | Though life has increased, the mountain of problems still persists! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयुर्मान वाढले असले तरी समस्यांचा डोंगर अद्यापही कायम!

एकीकडे आयुष्यमान वाढताना भारतासमोर हृदयरोग, कर्करोगासारखी आव्हाने आहेत. ...

ना कर्जमाफी ना हमीभाव, आयटी विभाग आणि मार्केट कमिट्यांमधील ढिसाळपणाने सरकारची इभ्रत दावणीला..! - Marathi News | Regardless of the debt waiver, the IT department and the market committees, the blatantly pleading the government ..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ना कर्जमाफी ना हमीभाव, आयटी विभाग आणि मार्केट कमिट्यांमधील ढिसाळपणाने सरकारची इभ्रत दावणीला..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देताना विशिष्ट पद्धतीचे फॉर्म भरून घेतले. ...

या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल ! - Marathi News | These fundamentalists will be scared, otherwise the country will be ruined! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल !

‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेला वादंग आणि त्यात काही संघटना व नेत्यांकडून वापरली जात असलेली हिंसाचाराची भाषा याने मी बेचैन आहे. ...

नाथसागरातील मगरीचा संसार माणसांनी उठविला ! - Marathi News | crocodile shifted to vidarbha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाथसागरातील मगरीचा संसार माणसांनी उठविला !

अनोळखी माणसाने दार ठोठावलेलेही आम्हा माणसांना आवडत नाही. आम्ही मात्र एखाद्याच्या घरात घुसायचे. त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्याच्याच घरातून त्याला हुसकावून लावायचे. हा कुठला न्याय? जायकवाडी अर्थात नाथसागरात सुखाने संसार सुरू असलेल्या मगरीला आम्ही ...

सोशिकतेचे पुरूषी प्रतीक - Marathi News |  Menswear symbol of socialism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोशिकतेचे पुरूषी प्रतीक

आपल्याकडून इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणा-या एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्याºया पुरूषांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. ...

अराजकतेचे मूळ प्रजासत्ताकात! - Marathi News | Anarchy of the original Republic! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अराजकतेचे मूळ प्रजासत्ताकात!

देशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत. ...