लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओम...शांती ईव्हीएम शांती - Marathi News | Om ... Peace EVM Peace | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओम...शांती ईव्हीएम शांती

या ‘ओखी’ चेही काही कळत नाही. ना काळाचे भान, ना वेळेचे. बरं महाराष्टÑात आले ते ठीक पण या राज्यातून नंतर शिरायचे कुठे तर... थेट गुजरातेतच...! ...

ठिणग्या संवेदनेच्या - Marathi News | Sparky sensation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठिणग्या संवेदनेच्या

दाभोलकर, पानसरे हत्येच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणाºया गळचेपीबाबत चिंता व्यक्त केली. ...

ग्राहक हिताचा निर्णय - Marathi News | Decision of client interest | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहक हिताचा निर्णय

‘रेरा’ म्हणजेच स्थावर मालमत्ता नियामक कायद्यातील बहुसंख्य तरतुदींना आव्हान देत त्या कायद्याची धारच काढून घेण्याचे बांधकाम व्यावसायिकांचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने उधळून लावले आहेत. ...

वेतनवाढीसाठी राज्यपालांची जोरदार फिल्डिंग - Marathi News | Governor's heavy fielding for wage hikes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेतनवाढीसाठी राज्यपालांची जोरदार फिल्डिंग

राज्यपालांनी वेतनवाढीसाठी जोरदार प्रत्यत्न चालविले आहेत आणि काही राज्यपालांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेटही घेतलेली आहे. ...

फडणवीसांच्या कर्जमाफीला स्वच्छतेची धार... - Marathi News | Fraud's debt waiver cleanliness ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फडणवीसांच्या कर्जमाफीला स्वच्छतेची धार...

फडणवीसांची कर्जमाफी खरी की फसवी? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात आज टिपेला पोहोचला आहे. जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा झाली. ...

व्यवहारात मराठी वापरासाठी शासनाला आली जाग - Marathi News | In practice, came to the government for Marathi use | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यवहारात मराठी वापरासाठी शासनाला आली जाग

शासनाच्या मराठी भाषा विभागाने टपाल कार्यालये, विमान, विमा, पेट्रोलियम कंपन्या, कर विभाग, दूरध्वनी, रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे कंपन्यांनाही दैनंदिन व्यवहारासह पत्रव्यवहार, जनसंपर्क आदींसाठी मराठीवापराची सक्ती केली आहे. ...

आगीचा फायदा कोणाला? - Marathi News | Who has the advantage of fire? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आगीचा फायदा कोणाला?

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़ ...

हत्ती सुटले, वाघ कधी? - Marathi News |  Elephants lost, wagh ever? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हत्ती सुटले, वाघ कधी?

एखाद्या म्हाता-या माणसाच्या कातडीला सुरकुत्या पडाव्यात, तशी या वाघांची स्थिती. त्यांचा रुबाब पुस्तकातच वाचला. येथे या प्राणिसंग्रहालयात कोणीतरी हातात हात धरून त्यांना ‘पाय-पाय’ शिकवीत असावे, असा भास होतो. ...

सुटलेलं पोट अन् खाजविणारी दाढी - Marathi News | stomach and itchy beard | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुटलेलं पोट अन् खाजविणारी दाढी

‘व्यंगचित्रात माझं सुटलेलं पोट दाखवू नकाऽऽ’ अशी विनंती देवेंद्रपंतांनी करताच प्रमुख नेते एकत्र जमले. ...