जगभरात आणि भारतातही लोकांचे आयुर्मान वाढू लागले आहे आणि वाढत्या आयुर्मानामुळे नवनवे प्रश्न देशातील शहरी भागांमध्ये निर्माण होत आहेत. निवृत्त वा ज्येष्ठांना, म्हणजेच आपल्या आई-वडिलांना सांभाळण्याचा प्रश्न त्यापैकीच एक. लहान घरे, त्यात पती, पत्नी, दोन ...
विशेषाधिकार. शब्दातूनच अर्थाचा दबदबा अभिव्यक्त होतो इतका तो विशिष्ट आहे. विशेषाधिकार म्हणजे सरकार, विशेषाधिकार म्हणजे सत्तेने दिलेले विशेषत्व. भारतीय संविधान लोकशाहीवादी असले तरी विशिष्ट व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांच्यावरी ...
गुजरातमधील भाजपाचे राजकीय गणित सफल ठरले. कमी संख्या होऊन का होईना पण भाजपा तेथे विजयी झाली. सत्ता हातातून निसटण्याचा धोका जेव्हा निर्माण होतो तेव्हा हातात सत्ता कायम राखण्यासाठी राजकारणी माणसं हरत-हेचे प्रयत्न करीत असतात. ...
विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी आपल्या नव्या अवतारात दिसले तर गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बदलाचे संकेत मिळत आहेत. ...
देशाचे राजकारणच नव्हे तर त्याची मानसिकताही ज्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने बदलली त्यात अडकलेले ए.डी. राजा आणि कनिमोझी यांच्यासह सगळेच आरोपी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे दरम्यानच्या दहा वर्षात झालेले डॉ. मनमोहनसिंग यांच ...
८० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा तपास खरंच गांभीर्याने सुरू आहे का, की राजकीय दबावतंत्राचा तो भाग आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना वारंवार भेडसावत असतो. ...
तमाम मुंबईकर, नाताळासोबतच दिवाळी साजरी करण्याची संधी सरकारने दिलीय. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी घेतला आहे. ...
गुजरातेत भाजपाने सत्ता राखली असली तरी, काँग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या व एकापाठोपाठ एक विविध राज्यांत दिग्विजयाची नोंद करणा-या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेतृत्वाच्या जोडगोळीला त्यांच्याच घरच्या अंगणात वेसण घालण्याचे काम तेथील मतदा ...
गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन. ...