लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुन्हा संविधान बदलाची भाषा - Marathi News | Language of change of constitution again | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा संविधान बदलाची भाषा

सा-या जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असा एका तोंडाने आपल्या घटनेचा गौरव करायचा आणि वेळ येताच दुस-या तोंडाने हे संविधान बदलू असे म्हणायचे, हा दुटप्पीपणाच नव्हे तर जनतेची धडधडीत फसवणूक करणारा प्रकार आहे. ...

गणपतरावांचा साधेपणा अन् एसटीची प्रतिष्ठा - Marathi News | The simplicity of Ganapatrao and the prestige of the ST | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गणपतरावांचा साधेपणा अन् एसटीची प्रतिष्ठा

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंग, महिला, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, आमदार-खासदार अशी राखीव आसने असतात. ...

नवे वर्ष आणि नवनवे संकल्प - Marathi News | New year and new resolutions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवे वर्ष आणि नवनवे संकल्प

नव्या वर्षात नवनवे संकल्प करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही बहुचर्चित मंडळींचे नवे संकल्प ...

‘समृद्धी’चा पिळ सैल! - Marathi News | 'Samrudhi' is a pale cell! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘समृद्धी’चा पिळ सैल!

नाशिक दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘समृद्धी’ बाधीत शेतक-यांनी काळे झेंडे दाखविले असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र या मार्गाला नाशिकसाठी समर्पित जोड रस्ता (डेडिकेटर कनेक्टर) देण्याचा विचार करण्याचे आश्वासन दिल्याने यासंदर्भातील लोक ...

बोफोर्स ते राफाल व्हाया एन्रॉन व ‘२ जी’ - Marathi News | Bofors to Rafael Via Enron and '2G' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोफोर्स ते राफाल व्हाया एन्रॉन व ‘२ जी’

राजकारणासाठी पैसे लागतात. पूर्वीही लागत होते. पण तुलनेनं कमी लागत; कारण निवडणुकीच्या वेळी लागणारं काम राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं करीत. ...

पर्यटनाला नवा आयाम देणारा उत्सव - Marathi News | The festival that gives new dimension to tourism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पर्यटनाला नवा आयाम देणारा उत्सव

मोठी परंपरा असलेल्या सारंगखेडा (जि. नंदूरबार) येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सव आणि त्याअनुंषगाने भरणा-या अश्वबाजाराला पर्यटन महामंडळाने ‘चेतक फेस्टिव्हल’च्या रूपाने नवा आयाम दिला आहे. ...

नाना तुम्हारा चुक्याच - Marathi News | Your grandfather | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाना तुम्हारा चुक्याच

गेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले. ...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२व्या राज्यस्तरीय अधिवेशनातून भाजपाला घरचा अहेर - Marathi News | The BJP has a lot to do with the 52th state level convention of the All India Student Council | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२व्या राज्यस्तरीय अधिवेशनातून भाजपाला घरचा अहेर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगावात पार पडले. संस्कारयुक्त व रोजगाराभिमुख शिक्षण हा अधिवेशनाचा प्रमुख विषय होता आणि याच विषयावर तीन दिवस विचारमंथन झाले. ...

या कटकटी चालणारच - Marathi News | This is a trick | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या कटकटी चालणारच

पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय सैनिकांनी तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची घटना देशाला काही काळ आनंद देणारी असली तरी पाकिस्तानसारख्या दीर्घद्वेषी देशाला ती फारसे काही शिकवू शकणारी नाही. ...