मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आगीत खाक झालेले वाचनालय पुन्हा सुरू केले़ यासाठी विद्यार्थ्यांनी दोन कोटी रुपये खर्च केले़ विद्यार्थ्यांची ही कामगिरी वाचन संस्कृतीचे आंदोलन करणा-यांसाठी नक्कीच सुखावह म्हणावी अशी ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान सरकारची सगळी मदत तात्काळ बंद करण्याची सज्जड धमकी त्या देशाला दिली आणि त्याच वेळी तेथील विधिमंडळाने (काँग्रेस) पाकिस्तानला द्यावयाची २५५ दशलक्ष डॉलर्सची मदतही थांबविली. तेवढ्यावर न थांबता गेल्या ३५ वर्षात अमेरिकेने पाकला ...
‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!’ भागवतात सांगितल्याप्रमाणे या नऊ भक्तीपैंकी एक म्हणजे कीर्तन. आधी ब-याचअंशी आध्यात्मिक अंगाने जाणारे हे कीर्तन बदलत्या सामाजिक संदर्भांच्या काळात प्रसार, प्रचार, लोकशिक् ...
दररोज सकाळी आपल्या ‘नमस्ते’ला प्रतिसाद न देणाºया स्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यापासून त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. भाजपाच्या ३३० खासदारांपैकी फक्त ५ जण दररोज नमो अॅपला प्रतिसाद देतात, हे मोदी यांनी जाहीर करताच बै ...
संतूर या लोकसंगीतातील वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताचे ‘सोलो’ वाद्य म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्यांनी निष्ठेने अपार मेहनत घेतली, अशा प्रतिभावंत कलावंतांमध्ये पं. उल्हास बापट यांचे प्रमुख स्थान आहे. उल्हासजींच्या जादुई संगीताने रसिकांच्या द ...
नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झ ...
पुण्यात १ ते ३ जानेवारीदरम्यान जागतिक मराठी परिषदेतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन उत्साहात पार पडले. त्याला राज्यभरातून रसिक उपस्थित होते. परदेशस्थ यशस्वी मराठी बांधवांच्या मार्गदर्शनातून मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळाली. ...
आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमश ...
राजकारण म्हटले की, हेवेदावे, आरोपप्रत्यारोप, वैरभाव आले. मात्र राजकारणात राहूनही सर्वांशी घट्ट मैत्री जपणाºया वसंत डावखरे यांनी बालपणापासूच टाकीचे घाव सोसले होते. गरीबी आणि दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर डावखरे कुटुंबाने पुण्याच्या शिरुर गावातून थेट ...
- रवी टालेगत काही वर्षात देशातील शेतकरी वर्गाची पुरती वाताहत झाली. एके काळी अन्नधान्याची आयात करावी लागलेल्या या देशात आता धान्याची कोठारे तुडूंब भरलेली आहेत. फळे, भाजीपालाही विपूल प्रमाणात पिकत आहे. साखर, खाद्य तेल इत्यादी कृषी क्षेत्रावर अवलंबून अ ...