आम्ही जातीत जन्मतो, जातीत मरतो. आयुष्यभर कपड्यासारखी जात अंगाला चिकटवून जगतो. जातीतल्या मुला-मुलींशी लग्न करतो. जातीचे संस्कार मुलांवर करतो. जातीच्याच देवाच्या पाया पडतो. जातीच्या लग्न कार्याला सजून जातो. एखादा यशस्वी कलाकार आपला जातवाला असल्याचा अभि ...
पाण्याची कमतरता आणि त्याचा कृषी क्षेत्रावर होत असलेला विपरीत परिणाम पाहता शेतकºयांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. जशी इस्रायलने या क्षेत्रात प्रगतीची झेप घेतली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेल्या भारतातील दौºयामुळे दोन्ही द ...
आपल्या सरकारची दोन वर्षे पूर्ण होत असतानाच नरेंद्र मोदींनी इराण दौऱ्यात चाबहार बंदराच्या संदर्भातला करार केला आणि गेली तेरा वर्षे रखडलेला एक महत्वाचा विषय मार्गी लागला ...
इंग्लंडच्या इतिहासात राजपदाची वंशपरंपरागत होत आलेली वाटचाल यावेळी थांबण्याची व तीत बदल होण्याची शक्यता मोठी आहे. त्या पदावर असलेल्या महाराणी एलिझाबेथ (दुसºया) यांचे वय ९१ वर्षांचे आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव चार्ल्स (प्रिन्स आॅफ वेल्थ) यांन ...
डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र ...
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पार्टीला अखेर राजकीय वास्तवाला सामोरे जावे लागलेच. कल्पनेच्या लाटांवर स्वार झालेल्या चळवळींचे आयुष्य किती मर्यादित असते, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. ‘आप’चे स ...
कोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो. ...
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापासून ऐतिहासिक शनिवारवाड्यापर्यंतचे व्यासपीठ गाजविणारे डॉ. शिवरत्न शेटे यांनी आजवर दोन हजाराहून अधिक व्याख्याने दिली. शिवचरित्र कथनात वर्तमानाचा शोध घेणारा हा व्याख्याता आचरण आणि उपक्रमशीलतेवर भर देतो. ...
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. अजेंड्यावरील विषय फारसे गंभीर नसल्यामुळे हास्य, विनोदात बैठकीचे कामकाज चालू होते. गिरीश बापट आणि पांडुरंग फुंडकर मंत्रिद्वय मात्र अशा वातावरणातही गंभीर दिसत होते. दोघेही गप्प होते. काहीतरी बिनसल्याचे सीएम साहेबांनी ...