अकोल्यात एकापाठोपाठ एक भूखंड घोटाळे उघडकीस येत असताना, अशा घोटाळ्यांना चाप लावण्यास सक्षम अशी, शेजारच्या वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्ड बँक प्रणाली, राज्य शासनाने संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी स्वीकारली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील औदुंबरच्या साहित्य संमेलनाने यंदा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्टÑ संकटात असताना साहित्यिक गप्प आहेत ...
दहशतवादास थारा देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणासंदर्भात भारत अत्यंत गंभीर असल्याचा संदेश जगाला आणि पाकिस्तानला देण्यासाठी उपरोल्लेखित व तत्सम पावले उचलण्याची हीच खरी वेळ आहे; अन्यथा भारत केवळ तोंडाची वाफ दवडतो अन् प्रत्यक्षात काही करीत नाही, असा संदेश ...
मदरसा ही मुस्लीम धर्माचे मूलभूत शिक्षण देणारी व त्याच धर्माच्या ताब्यात असलेली शिक्षणसंस्था आहे. या मदरसांमधून काही वेळी अतिरेकी डोक्याची मुले बाहेर पडली हे नाकारता येत नाही. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला. ...
गेल्या आठवड्यात मी इस्रायलमध्ये होतो. व्वा! काय देश आहे! जगातील अनेक देशांमध्ये मी गेलो. त्यांची जवळून ओळख करून घेतली. पण इस्रायलएवढा मी अन्य कोणत्याही देशाने प्रभावित झालो नाही. ...
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळत नसल्याचे आणि वारंवार मागणी करूनही पाच दिवसांचा आठवडा लागू होत ...
माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते. ...
आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती. ...
घटनेच्या प्रास्ताविकेत ‘वी द पीपल’ असे नमूद केले आहे. लोकांनीच राज्य घटना लिहिली आहे. मग या घटनेवरच आपत्ती आली असेल, तर लोकांनाच त्याचे उत्तर देणे भाग आहे, असे रोखठोक मत व्यक्त केले आहे राज्याचे माजी महाअधिवक्ता व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे यांन ...