सध्या देश अर्थसंकल्पाच्या चर्चेत मश्गूल आहे. सालाबादप्रमाणे अर्थतज्ज्ञ, करसल्लागार, उद्योजक, पत्रपंडित, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या कल व हितसंबंधानुसार याचे विश्लेषण करत आहे. ...
पंजाबात अकाली दल आणि भाजप यांची काँग्रेसविरुद्ध युती आहे आणि तिचा इतिहास फार मोठा आहे. अकाली दल हा स्वत:ला शिरोमणी अकाली दल म्हणविणारा व शीख धर्माचा कैवार घेणारा पक्ष आहे. ...
जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडता ...
मराठवाड्यावरील संकटाची मालिका संपत नाही, शेतकºयांच्या आत्महत्या तर नित्याच्याच झाल्यात. वातावरण बदलाच्या एका गर्तेत हा प्रदेश सापडला आहे. राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करणार? ...
१०० वर्षांपूर्वी मल्टिप्लेक्स संस्कृती प्रथम सोलापुरात रुजली. आता याच शहरात यतीन शहा व डॉ. सुहासिनी शहा यांच्या प्रिसिजन फाऊंडेशन व पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्टÑीय सिनेमा महोत्सव होत आहे. १ ...
आमचा पोरगा बडोद्याला साहित्य संमेलनाला जाण्यासाठी हट्ट धरून बसलाय. त्याला तिथं कविता सादर करायच्या आहेत, असं म्हणतोय. विडंबन काव्य म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे बघा... त्याच्या आईला मात्र हे पटत नाही. ...
प्रथम काँग्रेस-समाजवादी, पुढे काँग्रेस व नंतर समाजवादी असा प्रवास करीत डॉ. राममनोहर लोहिया यांचे राजकारण अखेरीस टोकाच्या काँग्रेसविरोधापर्यंत पोहोचले. एवढे की त्यासाठी ते त्यांचा समाजवाद विसरले, धर्मनिरपेक्षता विसरले आणि काँग्रेसच्या पहाडाला भेग पाडू ...
शब्द फसवे असतात, आकडे खरे बोलतात! विकासाच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने हे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. राजकारणात तर शब्द अन् आकडे यांचा खेळ करूनच विकासाचा डोंगर रचला जातो; मात्र जेव्हा मूल्यमापन करण्याची वेळ येते, तेव्हा शब्द उघडे पडलेले असतात अ ...
आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या ! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते. ...
मजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे. ...