पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग ...
संकटकाळात सगे-सोयरेही पाठ फिरवतात, असे म्हणतात. बेस्ट उपक्रमाची आजची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. आर्थिक मदत मिळण्याची आशा असलेल्या मुंबई महापालिका या पालक संस्थेने आधी स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्ला दिला. ...
उत्तर-पूर्वेकडील मेघालय, त्रिपुरा व नागालँड या तीन राज्यांपैकी त्रिपुरा व नागालँडमधील विधानसभेत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ त्या प्रदेशात मजबूत बनविली आहे. नागालँड हे राज्य दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानंतर मधल ...
उपराजधानीत पोलीस विभागात शिपायांच्या २१० पदांसाठी २५ हजारांवर तरुणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक अर्जदार हे एमबीए, वकील आणि अभियंते आहेत. याशिवाय एम.टेक, एम.ए., एम.कॉम आदी पदव्युतर शिक्षण पूर्ण करणा-या तरुणांचाही यात समावेश आहे. ...
गेल्या आठवड्यात एक गंभीर घटना घडली. महाराष्ट्र् विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी इंग्रजीत केलेल्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद वाचला जायला हवा होता. परंतु या मराठी अनुवादाची सदस्य २० मिनिटे प्रतीक्षा करीत राहिले. ...
अकोल्याचे भाजपा खासदार संजय धोत्रे विरुद्ध गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील असा वाद सध्या पेटला आहे. वादाचा असा हा अकोला पॅटर्न भाजपात अन्य जिल्ह्यांमध्येदेखील अनुभवास येत आहे. ...
आपण वेगवेगळे दिन साजरे करतो. निदान त्या दिवसापुरता तरी उत्साह राहतो. म्हणजे आता मराठी राजभाषा दिन अतिशय जोरात सर्व शाळा, कॉलेजेस, कार्यालये यात साजरा झाला. मराठीचे गौरवगीत, कुसुमाग्रजांच्या कविता नुसती रेलचेल होती; परंतु एक दिवसापुरती मराठी भाषा आपली ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात संपला. गारपीट, बोंडअळीच्या विषयावर सत्ताधाºयांनी आधी बोलायचे की विरोधकांनी यावर सगळी शक्ती खर्च करणारे विरोधक आणि मूळ विषयाला बगल देणारे सत्ताधारी यांच्यातील संघर्षाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. हा संघर् ...
सर्वांनाच बुचकळ्यात टाकणे ही जाणता राजाची खासियत. त्यांच्या याच खासियतीमुळे आपल्या इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमके मात्र पुरता वैतागला आहे. अहो, मागच्या आठवड्यात ‘शेतक-यांना आरक्षण’ या त्यांच्या मागणीचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांचा मेंदू झिजला. ...