शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मॅटिनी मयसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:46 AM

मती गुंग होईल अशी नजरबंदी करणा-या ‘व्हीएफएक्स’च्या चित्रचमत्कृतीचं मायाजाल...‘बाहुबली’ असो, नाहीतर ‘रा-वन’. सिनेमाच्या पडद्यावर जे नाही ते आहेच असं भासवणारी ‘व्हीएफएक्स’ या तंत्राची जादू कसं काम करते?- पडद्यामागच्या रंजक रहस्याचा शोधश्वास रोखून पाहताना मती गुंग होईल अशी ‘बाहुबली’मधील भव्यता, पूजेची आरास, केळीचे मांडव, मातीची मडकी, भंडाºयाचे-धुळीचे लोट, रथाच्या कोठाराची मोडून ...

मती गुंग होईल अशी नजरबंदी करणा-या ‘व्हीएफएक्स’च्या चित्रचमत्कृतीचं मायाजाल...‘बाहुबली’ असो, नाहीतर ‘रा-वन’. सिनेमाच्या पडद्यावर जे नाही ते आहेच असं भासवणारी ‘व्हीएफएक्स’ या तंत्राची जादू कसं काम करते?- पडद्यामागच्या रंजक रहस्याचा शोधश्वास रोखून पाहताना मती गुंग होईल अशी ‘बाहुबली’मधील भव्यता, पूजेची आरास, केळीचे मांडव, मातीची मडकी, भंडाºयाचे-धुळीचे लोट, रथाच्या कोठाराची मोडून पडणारी दारं, हत्ती, त्याच्यावरची झुल आणि दागदागिने... यातील काही म्हणता काहीही कॅमेºयासमोर नव्हतं. होते फक्त अभिनेते, एक्स्ट्रा कलाकार, रथासारखा वाटणारा एक सांगाडा आणि अगदीच जुजबी प्रॉपर्टी ‘लगान’मध्ये भूजच्या वाळवंटात ढग दाटून येऊन पडलेला पाऊस, ‘थ्री इडियट्स’मध्ये लडाखच्या तलावावर उडालेलं रांचोचं विमान, ‘भाग मिल्खा भाग’मधील खचाखच भरलेल्या स्टेडियममधील माणसं, ‘पहेली’मधल्या शाहरूखची परस्परांना आडवी जाणारी जुळी रूपं आणि नायिकेसमोर नाचणारी निळी चिमणी, ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये रेल्वेच्या डब्यातून दिसणारं जग, एक्स्प्रेस थांबते त्या धबधब्याजवळची वनश्री, फाईट सीनमध्ये भडकणारे स्टोव्ह, उडणाºया गाड्या, फॅनमध्ये दिसणारं शाहरूखचं तरुण रूपडं, बाजीराव-मस्तानीमध्ये नाचत्या दीपिका पदुकोनच्या मागे उभा भव्य महाल. यातलं काही म्हणता काही खरं नव्हतं! हे सारं संगणकासमोर बसलेल्या काही तल्लख किड्यांनीसॉफ्टवेअर लिहून पडद्यावरच जन्माला घातलेलं आहे. कसं? २,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं,देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये प्रसिद्ध झाला. आजच आपल्या जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क करा..तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com  नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा : 8425814112

- योगेश दामले

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017