शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आंबा पिकतो रस गळतो...

By संदीप प्रधान | Published: June 15, 2018 12:31 AM

यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल.

यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली  तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ही नवी गाणी गात महिलांनी फुगड्या, बसफुगड्या, झिम्मा, गाठोडं आदी प्रकार करावेत, असा सूर आहे.आंबा पिकतो रस गळतो राजाचे काम तोच करतो. जिम पोरा जिम कपाळाचा भीमभीम गेला पळून पोरी आल्या उठूनसरसर आंबा पिकतो, मजवरी जादू टाकीतोया या आंबा खायालाआमच्या वेण्या घालायाएक वेणी मोकळीआंब्यासाठी केली साखळीपाड पाड रे पोराआंब्यांचा हा डोलाराकुटुंबकबिल्याचा पेटारामंगळागौरीच्या वेळी नेहमीप्रमाणे कुणीतरी नासक्या बाठ्यासारखी न नाचता घुम्यासारखी नाराज होऊन बसल्यावर तिची समजूत काढण्याकरिता नवं गाणं आलं आहे.नाच गं घुमा, कशी मी नाचूनाच गं घुमा, कशी मी नाचूया गावचा, त्या गावचाआंबेवाला न्हाई आलागोडी न्हाई मला, कशी मी नाचू?या गावचा, त्या गावचाआंबा महोत्सव न्हाई झालाविनोद, आशिषनं बोलावलं न्हाई मला कशी मी नाचू?मंगळागौरीच्या या कार्यक्रमात काही आंबटशौकिनांनी जुनंएक लिंबू झेलूबाई दोन लिंब झेलू या गाण्याऐवजीएक कैरी झेलूबाई दोन आंबे झेलूदोन कैऱ्या झेलू बाई तीन आंबे झेलूतीन कैºया झेलू बाई चार आंबे झेलूचार कैºया झेलू बाई पाच आंबे झेलूमाळ घाली वाघोबालावाघोबाची भगवी घोडीयेता जाता कमळ तोडीकमळाच्या पाठीमागे लपली मोदी-शहा जोडीअगं अगं २०१९ ला दाखवं तुझं पाणी...हे नवं गाणं आणलं आहे. आता आंब्यानं सोशल मीडियावर इतका पिंगा घातल्यावर पिंग्याचं गाणही फर्मास झालं पाहिजे हा आग्रह असणे स्वाभाविक आहे. त्यामुळं पिंग्याचं नवं गाणं बाजारात आल आहे.पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगापोरगा गं तुझा, पोरगी गं माझीपोरगा गं तुझा चकणापोरगी गं माझी देखणीपोरगा गं तुझा, त्याच्या आंब्याच्या गं बागापोरगी गं माझी, तिला लागतो गं झिंगापोरगा गं तुझा, त्याचा सफेद लेंगापोरगी गं माझी, त्याला दावेल ठेंगापोरगा गं तुझा, युतीसाठी घोळतोय गोंडापोरगी गं माझी, गळ््यात बांधायची नाय हा धोंडाआता वेगवेगळ््या गाण्यांवर कलम केल्यावर महाआघाडीनं तरी का बरं मागं रहावं. त्यामुळे त्यांनाही फेर धरलायला लावलाचचला चला गं चला सयाचला गं चला फेर धरु यामहाआघाडीचा खेळ खेळू चलाईव्हीएम घपला जागवूया चलालोकशाहीचा आंबा पिकवू चला 

टॅग्स :MangoआंबाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र