लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
इथे होती कुठे गेली? २ सेकंदांत ७०० कि.मी. वेग! - Marathi News | where did it go 700 km in 2 seconds speed maglev bullet train in china | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इथे होती कुठे गेली? २ सेकंदांत ७०० कि.मी. वेग!

गेली काही वर्षे चीनचे संशोधक यासाठी प्रयत्नशील आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांना यात यश मिळालं.  ...

सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची हजार वर्षे - Marathi News | somnath swabhiman parva a thousand years of unwavering faith | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची हजार वर्षे

द्वेष आणि कट्टरतेला क्षणिक विध्वंस करता येतो, पण श्रद्धा आणि सद्भावना अनंत काळासाठी सृजन करू शकतात, हाच संदेश सोमनाथ देतो. ...

अस्वस्थ इराणमध्ये विद्रोहाची आग इतकी का भडकली? - Marathi News | why did the fires of rebellion flare up so much in restless Iran | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वस्थ इराणमध्ये विद्रोहाची आग इतकी का भडकली?

एखादी सत्ता आपल्याच लोकांबाबत क्रूर होते तेव्हा दुसऱ्याला त्या आगीत तेल ओतून आपली पोळी भाजण्याची संधी मिळते. इराणमध्ये हेच होत आहे. ...

विश्वासाचे पानिपत! पाटलांची साहित्य संमेलनातील व्यवहाराची झाडाझडती अपरिहार्य - Marathi News | vishwas patil and 99 akhil bharatiya marathi sahitya sammelan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विश्वासाचे पानिपत! पाटलांची साहित्य संमेलनातील व्यवहाराची झाडाझडती अपरिहार्य

विश्वास पाटलांच्या मनातला गावगाडा अद्यापही गेलेला नाही, याची त्यामुळे साक्ष पटली. ...

एका डॉलरची किंमत १४,००००० रियाल! इराणचं अक्षरश: कंबरडं मोडलं - Marathi News | One dollar is worth 14000000 riyals | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका डॉलरची किंमत १४,००००० रियाल! इराणचं अक्षरश: कंबरडं मोडलं

इराणमध्ये एका डॉलरची किंमत तब्बल १४ लाख रियालपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इराणचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे.  ...

असेच गुंगीत राहाल; तर लोकहो, कायमचे संपून जाल! - Marathi News | If you continue to mumble like this, you people will perish forever | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असेच गुंगीत राहाल; तर लोकहो, कायमचे संपून जाल!

खांद्यावरचा झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असूदे; दांडा मराठीच हवा! तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असूदे; तिचा गोंडा मराठीच असायला हवा. मराठी वाचवूया. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या नाचवूया! ...

लाजिरवाणा इंदुरी विरोधाभास...! पिण्याच्या पाण्यात मानवी मलमूत्र, चौदा नागरिकांचे बळी  - Marathi News | Shameful Induri controversy Human excrement in drinking water fourteen citizens killed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाजिरवाणा इंदुरी विरोधाभास...! पिण्याच्या पाण्यात मानवी मलमूत्र, चौदा नागरिकांचे बळी 

इंदूरमधील घटना अचानक घडलेली नसून, दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या दोषांची, निष्काळजीपणाची आणि वरवरच्या यशाच्या मोहाची परिणती आहे... ...

होऊ घातलेल्या नगरसेवकांनो, या प्रश्नांची जाण आहे? - Marathi News | Are you aware of these issues, prospective corporators | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :होऊ घातलेल्या नगरसेवकांनो, या प्रश्नांची जाण आहे?

राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आपल्या शहरांच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’बाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारे टिपण! ...

फक्त एक पोस्ट आणि ९ अब्ज डॉलर्सचा तोटा! - Marathi News | Just one post and a loss of 9 billion dollars! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फक्त एक पोस्ट आणि ९ अब्ज डॉलर्सचा तोटा!

रशियन अब्जाधीश ओलेग टिंकोव यांनी स्वत:च याबाबत आपली आपबिती सांगितली आहे. ...