शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:03 IST

पद्मश्री क्रांती शहा  : पाटील महाविद्यालयात युवा संसदीय नेतृत्व व आर्थिक साक्षरता यावर कार्यशाळा

धुळे :  देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी संसदीय लोकशाही कार्यप्रणाली समजून घेऊन युवकांनी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन  युवक बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री क्रांती शहा यांनी येथे केले.येथील झेड.बी.पाटील महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळ व युवक बिरादरी भारत यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा संसदीय नेतृत्व व आर्थिक साक्षरता’कार्यशाळेच्या उद्घाटन ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे होते. व्यासपीठावर  उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, सुरज पोळ, संयोजक डॉ.सुरेन्द्र मोरे, युवक प्रसन्ना पाटील, भैय्या पाटील, राजीव भैय्या सोनवणे उपस्थित होते.क्रांती शहा पुढे म्हणाले की भारत एक वैभवशाली देश राहावा म्हणून विचारवंतांनी युवकांशी वैचारिक संवाद साधणे गरजेचे आहे. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून युवकांनी राजकारण तसेच समाजकारणात सक्रीय झाले पाहिजे.समाजातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वस्तरातून संघटीत प्रयत्न झाले पाहिजेत. समाजात राष्ट्रप्रेम, शांतता, बंधुभाव तसेच सामाजिक सलोखा वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेत. युवकांनी सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय कौशल्य संपादन करत स्वत:चा उद्योग सुरू करुन परिवार तसेच देशाच्या विकासात हातभार लावावा.  सुरज पोळ म्हणाले की जगात तुलनेने भारतात क्रियाशील नेतृत्व आहे, राजकारणाविषयी समाजात गैरसमज जास्त आहेत, आज देशाला युवा व सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे.त्यासाठी तरुणांनी संसदीय कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करुन राजकारणात तसेच समाजिक कार्यात नेतृत्व करण्यासाठी सदैव सक्रीय राहिले पाहिजे.पप्राचार्य डॉ.चुडामण पगारे म्हणाले की विद्यार्थ्यांनी समाजातील विविध क्षेत्रातील समस्या तसेच होणारे बदल याविषयी माहीत करुन घेऊन समाज विकासात आपले योगदान दिले पाहिजे. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे