अनु. जाती-कळंभीर, लोणखेडी.
अनुसूचित जमाती-मालपूर, दुसाणे, आयने (मळखेडे), दातर्ती, छावडी (आमोदे), जामदे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग-खोरी, म्हसदी प्र.नेर, धमनार, शेवाळी दा., कढरे, आखाडे, प्रतापपूर, उभंड, चिंचखेडे.
सर्वसाधारण- काळगाव, गणेशपूर, छडवेल प., उंभरे, नागपूर व., अक्कलपाडा, बळसाणे, उंभर्टी, निजामपूर, जैताणे, वर्धाणे, फोफरे, कासारे, इंदवे, नांदवण, ऐचाळे, वाजदरे.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या महिला आरक्षणाची गावे अशी-वार्सा-लखाळे, पानखेडा, पांगण, म्हसदी प्र. पिंपळनेर, मचमाळ, मैंदाणे, मंडाणे, मोहाने, मळगाव, प्र. वार्सा, रोहोड, राजणगाव, शेलबारी, शेंदवड, शेवगे, घोडदे, चरणमाळ, छडवेल क., शिरसोले, चिपलीपाडा, विरखेल, विहीरगाव, विटावे, झिरणीपाडा, देगाव, आमळी, जेबापूर, जामखेल, वाल्हवे, वासखेडी, बुरूडखे, ब्राह्मणवेल, भोरटीपाडा, सुरपान, सुतारे, सामोडे, पिंपळनेर, खांडबारा, नागझिरी, खट्याळ शिव, टेंभे प्र. वार्सा, कोर्डे, चारणकुडी (तोणकुडी), काकरपाडा, कालदर, वाकी, सुकापूर, काळटेक, बोडकीखडी, मालनगाव, पेरेजपूर-सालटेक, गरताड.