बुधवारी ७५ अहवाल पॉझिटिव्ह, चार रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 09:06 PM2020-09-16T21:06:53+5:302020-09-16T21:07:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ७५ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. तर चार रूग्णांचा मृत्यू झाला़ मृतांमध्ये दोंडाइचा, ...

On Wednesday, 75 reports were positive, four patients died | बुधवारी ७५ अहवाल पॉझिटिव्ह, चार रूग्णांचा मृत्यू

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी ७५ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. तर चार रूग्णांचा मृत्यू झाला़
मृतांमध्ये दोंडाइचा, शिंदखेडा तालुक्यातील मेथी, शिरपूर व शिरपूर तालुक्यातील वनावल येथील एका रूग्णाचा समावेश आहे़
बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ३३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०५ इतकी झाली आहे. तर ३३४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़
जिल्हा रुग्णालय धुळे येथील १८५ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले़े
बोरसे नगर १, न्याहळोद १, गल्लीनंबर ७, देवपूर १, कुमार नगर १, सम्राट नगर १, धनुर १, जिल्हा कारागृह ३
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ८० अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले.
एसबीआय दोंडाईचा १, अंजनविहीरे १, तावखेडा १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ९६ अहवालांपैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
रामसिंग नगर १, श्रीकृष्ण कॉलनी १, वरवाडे १, भाटपुरा १, थाळनेर ४, बबळाज १, लौकी १, बोराडी २, बाळदे १, वनावल १, होळ शिंदखेडा १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर मधील रॅपिड अँटीजन टेस्ट च्या २अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला़
वनावल शिरपूर १
महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील ८२ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
आग्रा रोड १, विनोद नगर १, कुमार नगर १, दत्त सोसायटी १, दत्त मंदिर १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २७ अहवालांपैकी ८ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.
मोहाडी १, चिंचखेडे १, कावठी १, शिंदखेडा १, शिरपूर २, धुळे इतर २
खाजगी लॅब मधील ६१ अहवालापैकी ३४ अहवाल पॉझिटिव्ह आले.
स्टेडियम जवळ ;गोंदूर रोड १, मोहाडी १, विनय कॉलनी २, भरत नगर १, श्रीकृष्ण कॉलनी २, ऐंशी फुटी रोड २, भघा मोहन नगर १, पोलीस वसाहत बारा पत्थर जवळ १, नगावबारी १ चाळीसगाव रोड ४, सप्तशृंगी; सुदर्शन अपार्टमेंट १, मालेगाव रोड २, सुरतवाला बिल्डिंग ३, हनुमान मंदिर चितोड रोड १, एफसीआय गोडाऊन जवळ १, वैभव नगर १, लालबाग चौक १, जय हिंद कॉलनी १, गुरुनानक हाउसिंग सोसायटी १, नरव्हाळ १, बोरकुंड १, निकुंभे १, नेर १, भक्तिनगर ;साक्री १, चक्रधर कॉलनी ;शिरपूर १
 

Web Title: On Wednesday, 75 reports were positive, four patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.