शिरपूरची पाणीपट्टी सरसकट करण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:38+5:302021-02-10T04:36:38+5:30
पालिका प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून आपल्यास्तरावर योग्य तो निर्णय घेऊन शिरपूरकरवासीयांना पूर्वी सारखी पाणीपट्टी सरसकट करावी अन्यथा येणाऱ्या ...

शिरपूरची पाणीपट्टी सरसकट करण्यात यावी
पालिका प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून आपल्यास्तरावर योग्य तो निर्णय घेऊन शिरपूरकरवासीयांना पूर्वी सारखी पाणीपट्टी सरसकट करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पाणी प्रश्नाच्या हितासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा निवेदनात करण्यात आला आहे़
निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरत सिंह राजपूत, विधानसभा क्षेत्र छोटूसिंग राजपूत, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर, विभा जोग्रणा, तालुकाप्रमुख दीपक चोरमले, शहर प्रमुख मनोज धनगर, प्रेमकुमार चौधरी, योगेश ठाकरे, बंटी लांडगे, विकास महिरराव, सिद्धार्थ बैसाने, अनिकेत बोरसे, विजय पावरा, गोलू मराठे, सचिन शिरसाठ, जितेंद्र पाटील, मसूद शेख, जावेद शेख, वाजीत मलक, विजू पवार, पंकज मराठे, शाकिर कुरेशी, इद्रिष शहा, बंडू सोनार, पिंटू शिंदे, अमोल ठेलारी, कुरेश खाटीक, तुषार महाले पंकज बैसाने, बाबा शहा, आसिफ शहा, जावेद शहा, अजीम पठाण, भूषण अग्रवाल, समाधान वाघ आदी उपस्थित होते़