शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

दोन चोरट्यांना मुद्देमालासह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:10 PM

नरडाणा : एक लाख २४ हजारांचा मुद्देमाल

नरडाणा : येथे शेतात लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवर खालील बॅटऱ्या मध्यरात्री चोरून नेत असताना चोरट्यांना शुक्रवारी रंगेहात पकडण्यात येथील पोलिसांना यश मिळाले. त्यांच्याजवळून मुद्देमालही हस्तगत करण्यात आलागावाजवळून जाणाºया मुंबई -आग्रा राष्टÑीय महामार्गावर बसवण्यात आलेल्या एका मोबाईल टॉवरखालील लावलेला बॅटºया चोरटे चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी छापा मारून बॅटºया चोरणारे चोरटे एक इंडिका कार जप्त केली आहे. यात बॅटऱ्यांची किंमत २४ हजार रुपये एवढी असून त्यांच्याकडून एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी अतिकूल रहमान मोहम्मद सलीम अन्सारी व मोहम्मद हमीद रशीद अन्सारी (२७) रा. मौलवीगंज धुळे या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. राहुल विक्रम अहिरे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनात आत्माराम माळी, अशोक पाटील, भीमराव बोरसे, दिनकर वसावे, शांतीलाल पावरा आदींनी ही कारवाई केली

टॅग्स :Dhuleधुळे