शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या दोन लाचखोर अधिकाºयांना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:47 IST

शिरपूर : वीज ठेकेदाराकडून ७१ हजाराची लाच घेतली

शिरपूर : वीज कंपनीचे ठेकेदाराकडून  ७१ हजारांची लाच घेतांना शिरपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुदर्शन साळुंखे आणि  सहायक अभियंता स्वप्नील माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्यांच्याच कार्यालयात रंगेहात पकडले.वीज कंपनीचे नवीन इलेक्ट्रीकल्स लाईन टाकणे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बसविणे, एन.ए.प्लॉटिंगमध्ये जुनी लाईन शिफ्टींग करणे यासारखे काम करणाºया शिरपूर येथील ठेकेदाराकडून उपकार्यकारी अभियंता सुदर्शन साळुंखे यांनी एक लाखांची लाच मागितली.   त्यापैकी ५० हजाराचा पहिला हप्ता स्विकारला. त्यानंतर ठेकेदाराने धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारी अनुसार शुक्रवारी दुपारी उपकार्यकारी अभियंता साळुंखे यांच्या दालनात सहायक अभियंता स्वप्नील माळी यांनी २१ हजार रुपयाची लाच स्विकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्ही अधिकाºयांना रंगेहात पकडले. याप्रकरणी दोघा अधिकाºयांविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई करणाºया पथकात पोलीस उप अधीक्षक सुनील कराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मनजितसिंग चव्हाण आणि त्यांच्या पथकातील पोेहेकॉ जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, कैलास जोहरे, शरद काटके, संदीप कदम, प्रकाश सोनार, भुषण खलाणेकर व सुधीर मोरे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे