शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाहतूक नियंत्रकाचे लांबविले एक लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:29 PM

यावल-वापी बसमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : यावल-वापी या बस मध्ये कुसुंबा येथून वाहतूक नियंत्रक  अंकुश जिरे हे साक्री येथे येत असताना बसमध्येच त्यांच्या खिशातील एक लाख रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.एमएच २० बीएल २४०५ क्रमांकाची यावल आगाराची बस ही वापीकडे जात असताना कुसुंबा येथील अंकुश संतोष जिरे हे बसमधे प्रवास करत होते.  त्यांच्या पँटच्या खिशातील एक लाख रुपये रोख चोरीस गेल्याचे साक्री बस स्थानकावर उतरतांना त्यांच्या लक्षात आले. जिरे हे साक्री आगारात वाहतूक नियंत्रक या पदावर कार्यरत असून बँकेतून कर्ज घेऊन उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली आहे. साक्री बस स्थानक आवारात पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केली. तथापी रक्कम मिळून आली नाही. साक्री शहरात बसने प्रवेश केल्यावर बसला दोन थांबे आहोत. या दोन्ही ठिकाणी काही तरुण उतरल्याने त्याच्यावर संशयाची सुई आहे. या चोरी संदर्भात अंकुश जिरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी