आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:20 AM2020-06-02T09:20:29+5:302020-06-02T09:22:49+5:30

जिल्हात रुग्णाची संख्या १६७ वर

Three more corona positive | आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

Dhule

Next


धुळे: जिल्हा रुग्णालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या अहवालानुसार धुळे शहरात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात दोन पुरुषांसह एका तरुणीचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 167 झाली आहे. तर कोरोना मुक्त ८३ तर १९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

Web Title: Three more corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे