शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

चारित्र्याच्या संशयावरून मुलाने केली आईसह आजीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 9:59 AM

चंद्रभागाबाई भावराव माळी (६५) आणि  वंदनाबाई गुणवंत महाले (४५) अशी मृतांची नावे आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आईच्या चारित्र्यावर संशय घेत १९ वर्षाच्या मुलाने ४५ वर्षीय  आईसह ६५ वर्षांच्या आजीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करून दोघींचाही खून केला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपी हितेश महाले (१९, रा. आडगाव, ता. एरंडोल) याला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

चंद्रभागाबाई भावराव माळी (६५) आणि  वंदनाबाई गुणवंत महाले (४५) अशी मृतांची नावे आहेत. मृत वंदनाबाईचे आडगाव हे सासर असून, घरगुती वादातून त्या गेल्या काही महिन्यांपासून आपल्या आईकडे तरवाडे  (ता. धुळे) येथे राहात होत्या. दोघी रस्त्यालगत चहाची टपरी चालवून आपली उपजीविका चालवत होत्या. वंदनाबाईचा मुलगा हितेश याला आईच्या चारित्र्यावर संशय होता.  त्यातूनच त्याने दोघींचा खून केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळेPetrolपेट्रोल