शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

जामफळ धरणाजवळ तापी योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:22 PM

पाण्याची नासाडी : दुरुस्त करण्याची मागणी

धुळे : तापी पाणी पुरवठा योजनेला जामफळ धरणाजवळ गळती लागली आहे़ यातून हजारो लिटर पाणी अक्षरश: मातीमोल होत असल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे़ तापी पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून धुळे शहरातील जवळपास ६० टक्के भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ वेळोवेळी याच योजनेला गळती लागत असल्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद देखील करण्यात येत असते़ ज्या ज्या वेळेस तापी योजनेला गळती लागते, त्यावेळेस दुरुस्तीचे काम देखील मार्गी लावण्यात येत असते़ असे असुनही या योजनेला वारंवार गळती लागत असल्याने त्यातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असते़दुरुस्तीची मागणीतापी पाणी पुरवठा योजनेला गळती लागत असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी धुळे शहरापर्यंत पोहचत नाही़ पाणी येत असताना फार उशिर लागतो़ या पार्श्वभूमीवर या योजनेला ज्या ठिकाणी गळती लागलेली असेल अशी सर्व लहान-मोठी ठिकाणे शोधून त्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे़ गळतीचा शहरावर प्रभावतापी योजनेला गळती लागल्यानंतर त्याचा परिणामी शहरातील पाणी वितरणावर होत असतो़ परिणामी पाणी सोडण्याची वेळ चुकत असल्याचे दिसते़ 

टॅग्स :Dhuleधुळे