शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अंधाराचा फायदा घेत सराफाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 10:51 PM

आठ लाखांचे दागिने : धुळे शहरातील घटना 

धुळे : अंधाराचा फायदा घेत एका सराफ व्यापाºयाला मारहाण करुन त्याच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री पावणेनऊ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली़ या बॅगेत सुमारे ८ लाखांचे दागिने होते़ कुणाल गोपाल सोनार (३२, रा़ चावरा हायस्कूलजवळ, वलवाडी शिवार) यांचे देवपुरातील जीटीपी स्टॉपनजिक पितांबर नगरात सोने-चांदीचे दुकान आहे़ कुणाल हे कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्यांचे वडील गोपाल सोनार यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन दागिने बॅगमध्ये भरले़ घराकडे जात असताना त्यांना वाटेतच अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकलीवर आलेल्या ३ ते ४ जणांनी अडविले़ त्यांना मारहाण केली आणि बॅग घेऊन पसार झाले़ या घटनेमुळे गोपाल सोनार हे भयभीत झाले होते़ आरडाओरड झाल्याने गर्दी जमा झाली होती़ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून  तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी