शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजगृहा’वर तोडफोड करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:29 IST

शिरपूर, दोंडाईचा, कापडणे : विविध संघटना,सामाजिक संस्थातर्फे अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ या निवासस्थानाच्या आवारात अज्ञातांनी तोडफोड केली. याचा सर्वस्तरातून निषेध करण्यात येत आहे. परिसरात तोडफोड करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.शिरपूरयेथे जवळपास सात-आठ संघटना व नगरसेवकांतर्फे प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, महामानव डॉ.बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे़ त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाहीत़ ‘राजगृहा’च्या परिसरात कोणाच्या इशाºयाने हल्ला झाला याचा शोध घेण्यात यावा.आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.या संदर्भातले निवेदन प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन व पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना देण्यात आले़यावेळी नगरपालिका पाणी पुरवठा सभापती गणेश सावळे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, अ‍ॅड़युवराज ठोंबरे, ज्वाला मोरे, सुरेश अहिरे, रमेश वानखेडे, भिमराव मोरे, बाबु खैरणार, विजय बागले तसेच भीमशक्ती संघटना, सत्यशोधक जनआंदोलन, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी, युवा शक्ती संघटना, आरपीआय, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, मातंग सेवक संघ आदी विविध संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते़