शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

विवाहितेवर अत्याचार संशयित फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:54 PM

हडसुणे येथील घटना

धुळे : विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना धुळे तालुक्यातील हडसुणे गावात सोमवारी दुपारी घडली़ यानंतर मनस्ताप सहन न झाल्याने पिडीत विवाहितेने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ संशयित फरार झाला आहे़ धुळे तालुक्यातील हडसुणे गावातील भिलाटीत राहणारी महिला दुपारी शेतात शौचास गेली होती़ या ठिकाणी एक तरुण दुचाकी घेऊन आला़ दुचाकी बाजूला लावून त्याने तिला पकडले़ दमदाटी करत असल्याने दोघांमध्ये झटापटही झाली़ त्याने तिच्यावर अत्याचार करत तेथून पसार झाला़ या घटनेमुळे मनस्ताप झालेल्या तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी संशयित प्रमोद उर्फ बुट्या नारायण अहिरे (भील) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ तो फरार झाल्यामुळे पोलीस शोध घेत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी