शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनेत तिघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:04 IST

धुळे जिल्हा : व्यक्त होतेय हळहळ

धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत़ त्यात धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्याचा समावेश आहे़ दरम्यान, आत्महत्या केलेल्या ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात आली़ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली़मलांजन ता़ साक्रीसाक्री तालुक्यातील मलांजन येथील संजय पंडित ठाकरे या ३५ वर्षीय युवकाने आजाराला कंटाळून गळफास घेतला़ घराच्या छताला ओढणी बांधून तो लटकलेला दिसून आला़ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषीत केले़ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल पाटील घटनेचा तपास करीत आहेत़काळखेडा ता़ धुळेधुळे तालुक्यातील काळखेडा येथील भटाबाई वामन सोनवणे या ६५ वर्षीय वृध्देने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला़ घटना लक्षात येताच तिला धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉ़ पावरा यांनी तपासून मयत घोषीत केले़म्हळसर ता़ शिंदखेडाशिंदखेडा तालुक्यातील म्हळसर येथील नाण्या सुपा पावरा या ४० वर्षीय युवकाने दारुच्या नशेत गळफास घेतला़ गावातीलच नाल्यात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला़ मयत झालेला युवक हा बडवानी जिल्ह्यातील नेवाली तालुक्यातील हुल्यापाणी येथील मूळ रहिवाशी होता़

टॅग्स :Dhuleधुळे