शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
3
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
4
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
5
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
6
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
7
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
8
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
9
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
10
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
11
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
12
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
13
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
15
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
16
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
17
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
18
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
19
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
20
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका

वडिलांचा अंत्यविधी आटोपून विद्यार्थिनीने दिला १२वीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:04 PM

वरूळची घटना : प्राचार्यांसह शिक्षकांनी दिला विद्यार्थिनीला धीर

आॅनलाइन लोकमततºहाडी (जि.धुळे) :वडिलांचा अंत्यविधी आटोपल्यानंतर विद्यार्थिनीने बारावीचा इतिहाचाचा पेपर दिल्याची घटना आज वरूळ येथे घडली.शिरपूर तालुक्यातील वरूळ येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकणारी जयश्री एकनाथ सावळे हिचे वडिल एकनाथ गुलाब सावळे यांचे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने सकाळी निधन झाले. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह होता, तसेच अंत्यविधीसाठी नातेवाईक, ग्रामस्थ जमलेले होते तर दुसरीकडे जयश्रीचा बारावीचा इतिहास विषयाचा पेपर होता.शाळेत हुशार, अभ्यासू असलेली जयश्री वडिलांच्या निधनाने पूर्णपणे खचली होती. पेपर देण्याची तिची मानसिकता नव्हती.अशा परिस्थितीत प्राचार्य. पी.आर. साळुंके, प्रा.आर. आर. रघुवंशी, प्रा. डी.एन.माळी, एम. आर. पाटकर, एस. जे. पाटील व नातेवाईक मानसिक धीर दिला.तºहाडी (ता. शिरपूर) येथे कै. साहेबराव सोमा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास सांगितले. दुपारी दोन वाजता वडिलांना अग्निडाग दिला जात असतांना जयश्री मोठ्या हिंमतीने तºहाडी येथे परीक्षा केंद्रावर इतिहासचा पेपर देण्यास निघाली. जयश्रीची बहीण रचना ही याच विद्यालयात दहावीत शिकत आहे. या दोन्ही बहिणींना आपल्या वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवून मोठ्या धैयार्ने बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.एकनाथ सावळे हे वरूळ येथील लोकमतचे वितरक सुभाष सावळे यांचे मोठे भाऊ होत.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण