शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते पोलीस कॅन्टीनचा धुळ्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:11 IST

पोलीस कॅन्टिनचे अत्याधुनिक स्वरुपात विस्तारीकरण

धुळे - जिल्हा पोलीस दलासाठी सुरु असलेल्या पोलीस कॅन्टिनचे अत्याधुनिक स्वरुपात विस्तारीकरण करण्यात आले आहे़ या कॅन्टिनच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ़ प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आला़यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रशिक्षणार्थी अधिकारी पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते़या कॅन्टिनमधून दिवाळीच्या काळात सुमारे ४३ लाखांचा माल विकला गेला़ सोनी कंपनीचा टीव्ही ज्याची किंमत बाजारात ९५ हजार आहे, तो टीव्ही याठिकाणी ६५ हजारात दिला गेला़ इतरही वस्तुंची विक्री झाली़ येथे दर्जेदार आणि उच्च प्रतिचा माल मिळतो़ भविष्यात या कॅन्टिनमधून दुचाकी, चार चाकी मिळणार आहेत़ त्यासाठी कंपनीशी बोलणी सुरु आहे़ मल्टिनॅशनल कंपन्यांचे दर्जेदार उत्पादन येथे २५ ते ३० टक्के सवलतीत मिळणार आहे़ दरम्यान, पोलीस अधीक्षक पंडित आणि अन्य अधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे डॉ़ दिघावकर यांनी कौतुक केले़

टॅग्स :Dhuleधुळे